शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: दीड कोटींमध्ये आमदारांची शॉपिंग करायला निघाले जसपाल भट्टी, जुना व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 16:41 IST

जसपाल भट्टींच्या शोचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जसपाल भट्टींच्या 'फ्लॉप शो' या शोचा आहे.

महाराष्ट्राच्याराजकारणातील राजकीय भूकंपाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची धोक्यात आली असून त्यांच्या पक्षातील बंडखोर आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. आमदारांचे मन वळवण्याचा आणि त्यांना आपल्याकडे परत आणण्याचे प्रयत्न सध्या निष्फळ होताना दिसत आहे. महाराष्ट्राचे हे राजकीय संकट आणि आमदारांच्या घोडेबाजारामुळे सोशल मीडियावरही खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यादरम्यान लोकप्रिय कॉमेडियन जसपाल भट्टी यांचा एक जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर हा व्हिडीओ अगदी योग्य ठरत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ जसपाल भट्टी यांच्या'फ्लॉप शो'मधील आहे. ज्यामध्ये राजकीय उलथापालथ आणि सत्ता वाचवण्यासाठी आमदारांची संख्या गाठण्याचा अंदाज दाखवण्यात आला आहे.नेटकऱ्यांची पसंतीजसपाल भट्टी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहून हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. एका युजरने लिहिले - त्यावेळी राजकारणाचीही तीच अवस्था होती. तर काही जणांनी जसपाल भट्टी हे पुढील विचार करत होते, असं म्हटलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण