शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अश्लीलतेची सीमा ओलांडली, बाईकवरच तरुण-तरुणीचा रोमान्स; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 10:44 IST

सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण-तरुणीचा बाईकवरतीच रोमान्स सुरू असल्याचा दिसत आहे.

सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण-तरुणीचा बाईकवरतीच रोमान्स सुरू असल्याचा दिसत आहे. हा व्हिडीओ लखनौमधील पॉश मार्केटमधील आहे, पॉश मार्केटमधील रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी दिसत आहे. या गर्दीतच स्कुटीवर तरुण-तरुणी रोमान्स करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

गर्दी असलेल्या रस्त्यावर तरुण स्कूटी चालवत आहे आणि तरुणी त्याच्या समोर बसली आहे, ती तरुणी त्या तरुणाला किस करताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. 

पाण्यात रस्ता आला कुठून, त्यातही रेल्वे? व्हायरल झालेल्या फोटोची स्टोरी

चालत्या स्कूटीवरून तरुण आणि तरुणीमध्ये रोमान्स सुरू असताना दुसऱ्या एका दुचाकीस्वाराने मोबाइलवरून हा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या संपूर्ण प्रकरणात अद्याप पोलिसांचे कोणतेही म्हणणे समोर आलेले नाही.

नेटकऱ्यांनी या तरुण-तरुणीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणी अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, अशाच प्रकार एक व्हिडीओ काही दिवसापूर्वी सोशल माीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ आंध्रप्रदेशमधील होता.  या तरुणाविरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेPoliceपोलिस