शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लाईव्ह टीव्हीवर कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन बसली होती अ‍ॅंकर, त्याने टेबलवरच केलं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 13:39 IST

ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक अ‍ॅंकर आपल्या डेस्कवर बसून एका श्वानाचा लाड करताना दिसत आहे.

बोलिवियामध्ये पाळीव प्राण्यांना दत्तक घेण्यासंबंधी एक न्यूज कार्यक्रमात फारच अजब घटना घडली. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना एका लाइव्ह प्रोग्राम दरम्यान घडली. जी बघून प्रेक्षक हैराण झाले.

ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक अ‍ॅंकर आपल्या डेस्कवर बसून एका श्वानाचा लाड करताना दिसत आहे. कार्यक्रमात लोकांना ती श्वानांना दत्तक घेण्याचं आवाहन करत आहे. इतक्यात श्वानाचं पिल्लू डेस्कवर पॉटी करतं. अशात अ‍ॅंकर घाबरते आणि काहीवेळ दुसरीकडे बघू लागते. तर तिची को-अॅंकर लगेच तिला एक पेपर टॉवेल देते.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली की, असं करून श्वानाने आपला एरिया मार्क केला आहे. तर दुसऱ्याने लिहिलं की, असं वाटतं शोआधी त्याने काहीतरी जास्त खाल्लं असेल.

काही दिवसांआधीच अशीच एक घटना समोर आली होती. अमेरिकेच्या सियाटलमध्ये जाणाऱ्या एका फ्लाइटच्या गॅलरीमध्ये एका श्वानाने पॉटी केल्याने फ्लाइट डलासकडे डाइवर्ट करण्यात आली. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल