शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: बाईकच्या समोर उभा राहिला सिंह, नंतर झाला दुचाकीस्वारासोबत सामना अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 13:47 IST

सोशल मीडियावर सिंहाचे नवनवे व्हिडिओ सतत व्हायरल (Viral Videos of Lion) होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Lioness on Road) होत आहे. यात एका दुचाकीस्वाराचा सामना सिंहिणीसोबत होतो. यानंतर हैराण करणारं दृश्य पाहायला मिळतं.

प्राणिसंग्रहालय किंवा जंगलांमध्ये तुम्ही अनेकदा सिंहाला फिरताना पाहिलं असेल. सिंहाला समोर पाहून फक्त माणूसच नाही तर मोठमोठ्या प्राण्यांनाही घाम फुटतो. सिंहासोबत एखाद्याचा सामना झाला तर त्याचा जीव वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. नशीबवानच सिंहाच्या तावडीतून सुखरूप बाहेर येतात. याच कारणामुळे सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. सिंहाला जंगलात राहायलाच आवडतं. मात्र कधीकधी ते जंगलातून बाहेर येत गावांमध्येही शिरतात.

सिंहाला मानवी वस्तीत पाहून सहाजिकच सगळ्यांनाच घाम फुटतो. सोशल मीडियावर सिंहाचे नवनवे व्हिडिओ सतत व्हायरल (Viral Videos of Lion) होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Lioness on Road) होत आहे. यात एका दुचाकीस्वाराचा सामना सिंहिणीसोबत होतो. यानंतर हैराण करणारं दृश्य पाहायला मिळतं.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक दुचाकीस्वार गावातील कच्च्या रस्त्याने कुठेतरी निघाला आहे. इतक्यात समोरून एक सिंहिण त्याच्याकडे येत असल्याचं त्याला दिसतं. यानंतर हा व्यक्ती मागेच आपली गाडी थांबवतो. हैराण करणारी बाब म्हणजे या व्यक्तीने सिंहाला घाबरून तिथून पळ काढण्याचा अजिबातही प्रयत्न केला नाही. तो आपली दुचाकी घेऊन तिथेच थांबला.

सिंहिण या व्यक्तीच्याच दिशेने हळूहळू पुढे येते. हे पाहून त्याच्या काळजाचे ठोके वाढतात. मात्र, काही अंतरावर येताच सिंहिण आपला रस्ता बदलते आणि तिथून निघून जाते. हा व्हिडिओ गुजरातमधील एका गावातील आहे.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा हैराण करणारा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अवघ्या 21 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत ४५ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर २ हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर