शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 21:21 IST

lion lioness fight viral video: नवरा बाहेर कितीही 'सिंह' असला तरी बायकोपुढे त्याची 'शेळी' होते, असे अनेकदा मजेशीर पद्धतीने म्हटले जाते

lion lioness fight viral video: नवरा बाहेर कितीही 'सिंह' असला तरी बायकोपुढे त्याची 'शेळी' होते, असे अनेकदा मजेशीर पद्धतीने म्हटले जाते. यावर साऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येऊ शकतील. पण सध्या सोशल मीडियावर एक जंगलातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क सिंहाचीच 'शेळी' झाल्याचे दृश्य दिसते. हा व्हिडीओ सिंहाचा असला तरीही लोकांना मात्र हा व्हिडीओ पाहून हसायला येत आहे. त्यामागचे कारणही खास आहे. कारण व्हिडिओमध्ये, 'जंगलाचा राजा' म्हणजेच सिंह हा त्याच्या 'राणी'ला म्हणजेच सिंहीणीला घाबरताना दिसत आहे. व्हिडिओतील सर्वात मजेदार भाग म्हणजे सिंहाला जेव्हा सिंहीण मारते, तेव्हा सिंहाचा चेहरा केविलवाणा होताना दिसतो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिंहीण खूप रागावलेली आहे आणि तिच्या नखांनी सिंहावर हल्ला करत आहे. पुढच्याच क्षणी ती सिंहापुढे इतकी आक्रमक होते की कुणीही त्याची कल्पना करू शकणार नाही. 'जंगलाचा राजा' असणारा सिंह सिंहीणपुढे लोळण घेतो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्ड्यात जातो. मग तो कसाबसा सिंहीणीच्या रागातून सुटण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर असे दिसते की, जंगलचा राजा सिंहाचेदेखील सिंहीणपुढे फारसे काही चालत नाही. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडिओ ट्विटरवर (पूर्वीचे ट्विटर) @AMAZlNGNATURE या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ९२ लाखांहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे. नेटिझन्स याला पती-पत्नीमधील नात्याशी जोडत आहेत आणि मजेदार कमेंट्स करत आहेत.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाwildlifeवन्यजीवSocial Viralसोशल व्हायरल