शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: थरारक! बिबट्याने हवेत केली हरणाची शिकार, व्हिडिओ पाहुन येईल अंगावर काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:21 IST

तुम्ही बिबट्याचे हरणांची शिकार करतानाचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील पण कधी हरणाची हवेत शिकार करतानाचा व्हिडिओ पाहिला आहे का? हा थरार तुम्हाला पहायचा असेल तर पुढील व्हिडिओ पाहाच...

सोशल मिडियावर प्राण्यांचे विविध व्हिडिओ पाहिले असतील. त्यातही जंगली प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडिओ तर अंगावर काटा आणणारे असतात. बिबट्या हा अतिशय चपळ अन् हिंस्त्र प्राणी. एकदा का तो एखाद्या शिकारीच्या मागे लागला की शिकार करुनच शांत होतो. तुम्ही बिबट्याचे हरणांची शिकार करतानाचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील पण कधी हरणाची हवेत शिकार करतानाचा व्हिडिओ पाहिला आहे का? हा थरार तुम्हाला पहायचा असेल तर पुढील व्हिडिओ पाहाच...

हा व्हिडिओ आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ ४२ हजार पेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ तुफान आवडला आहे. यावर त्यांनी निरनिराळ्या कमेंट्स करत उस्फुर्तपणे शेअरही केला आहे. 

व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की हरणांचा कळप झाडीझुडपातून वेगाने पळत येत आहे. दुसऱ्याच क्षणाला आपल्याला त्यांच्या मागे धावणारा बिबट्या दिसतो. जीवाच्या आकांताने ही हरण पळत आहेत. इतक्यात एक हरण उंच उडी मारते आणि तितकीच उंच उडी मारुन बिबट्या त्या हरणाची हवेत शिकार करतो.

हा धडकी भरवणारा व्हिडिओ पाहुन अनेकांच्या तोंडच पाणी पळालं आहे. एकाने लिहिलंय 'मिलियन डॉलर शॉट' तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलंय की आपल्याला आपले लक्ष्य साध्य करावेच लागते मग भले कितीही अडचणी आल्या तरीही...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरleopardबिबट्या