शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: कुत्रा बिबट्याच्या विळख्यात अडकणारच होता, इतक्यात झाला चमत्कार, पाहुन तुम्हाला बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 15:22 IST

सध्या शिकारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत (Leopard Attack on Dog) आहे. यात शिकारी एका प्राण्यावर हल्ला करतो मात्र पुढे वेगळंच काहीतरी घडतं.

सिंह, वाघ आणि बिबट्या हे जंगलातील मोठे शिकारी आहेत. यांच्या तावडीत सापडलेल्या प्राण्याचं वाचणं जवळपास अशक्यच आहे. मात्र काही प्राणी हिंमत करून त्यांच्यासोबत भिडतातही आणि त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटकाही करून घेतात. परंतु हे दृश्य अतिशय कमीच पाहायला मिळतं. सध्या शिकारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत (Leopard Attack on Dog) आहे. यात शिकारी एका प्राण्यावर हल्ला करतो मात्र पुढे वेगळंच काहीतरी घडतं.

व्हिडिओमध्ये (Video Viral on Social Media) एक बिबट्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तो कुत्र्याजवळ पोहोचताच कुत्रा उठून उभा राहातो आणि भुंकून आपला राग व्यक्त करतो. यात हैराण करणारी बाब म्हणजे, सहसा बिबट्या समोर येताच प्राणी पळ काढतात, मात्र या श्वानाने हिंमत करून त्याचा सामना केला आणि त्याच्यावर भुंकत राहिला. कुत्रा तोपर्यंत भुंकत राहिला जोपर्यंत बिबट्या तिथून निघून गेला नाही. हा व्हिडिओ हेच शिकवून जातो, की स्वतःवर विश्वास आणि हिंमत असेल तर मोठ्या संकाटांचाही सामना करता येतो.

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा हैराण करणारा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, अ‍ॅटिट्यूड योग्य असला की अगदी मोठ्या संकटाचाही सामना करता येतो. अवघ्या १६ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 18 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर १ हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला आहे.

लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी कुत्र्याच्या हिंमतीचं कौतुक केलं आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटलं, ‘कुत्ते में दम है’. दुसऱ्या यूजरने लिहिलं, बिबट्याची प्रतिक्रिया अशी आहे, जसं काय तो म्हणतोय 'ठीक आहे यार जातो, भुंकणं बंद कर'. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdogकुत्राleopardबिबट्याTwitterट्विटर