शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : शिकार करायला आला होता बिबट्या, साळिंदराने शिकवला असा धडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 19:37 IST

साळिंदराने आपल्या टोकदार आणि लांब काट्यांच्या मदतीने एका बिबट्याला धडा शिकवला. हा अद्भूत नजारा कुणीतरी कॅमेरात कैद केला. हा व्हिडीओ सोशल  मीडियावर व्हायरल झाला आहे. 

जंगलातील प्रत्येक प्राण्याकडे सुपरपॉवर असते. जसं कुणी उड्या मारण्यात तरबेज असतं तर कुणी वेगवान धावू शकतं. निसर्गाने धोका टाळण्यासाठी किंवा आपला जीव वाचवण्यासाठी सर्वांना स्पेशल हत्यार दिलं आहे. जसा हा छोटासा साळिंदर बघा ना. त्याने आपल्या टोकदार आणि लांब काट्यांच्या मदतीने एका बिबट्याला धडा शिकवला. हा अद्भूत नजारा कुणीतरी कॅमेरात कैद केला. हा व्हिडीओ सोशल  मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडीओ ट्विटर यूजर @darksidenatures ने १२ जुलैला शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि ६०० पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. हा व्हिडीओ तसा २०१२ मधील आहे. मात्र, पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या ४५ सेकंदाच्या व्हिडीओत बघू शकता की, एक बिबट्या शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, साळिंदर लवकरच बिबट्याला हे दाखवून देतो की, त्याची शिकार करणं इतकंही सोपं नाही. जसा बिबट्या साळिंदरवर हल्ला करतो तो त्याच्या शरीरावरील टोकदार काटे उभे करतो. ज्यामुळे बिबट्या साळिंदराला टचही करू शकत नाही. बिबट्या प्रयत्न खूप करतो पण तोंडावर काटे रूतल्याने तो गपचूप तेथून निघून जातो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके