शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हरणाच्या पाडसासोबतचा बिबट्याचा फोटो व्हायरल, बघून विचार कराल - नेमकं सुरू काय आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 12:52 IST

Social Viral : लोक हा फोटो बघून हैराण झाले आहेत की, असं कसं होऊ शकतं. हरिण तर तसं पुढे धावत असतं आणि बिबट्या त्याच्या मागे असतो. पण या फोटोत वेगळाच खेळ सुरू आहे.

जंगलातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Viral) चर्चेचा विषय ठरत आहे. यात बिबट्या (Leopard and baby impala) आपल्या शिकारसोबत खेळताना दिसत आहे. लोक हा फोटो बघून हैराण झाले आहेत की, असं कसं होऊ शकतं. हरिण तर तसं पुढे धावत असतं आणि बिबट्या त्याच्या मागे असतो. पण या फोटोत वेगळाच खेळ सुरू आहे.

@JeffreyMWard ने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यात बघितलं जाऊ शकतं की, हरणाचं पाडस बिबट्यासमोर उभं आहे. बिबट्याने आपला एक पंजा त्याच्या मानेवर ठेवला आहे. बघताना असं वाटतंय बिबट्या हरणाच्या पाडसाला काहीतरी सांगत आहे किंवा समजावत आहे. जणू बिबट्याने मित्राच्या खांद्यावर हात ठेवलाय. (हे पण वाचा : Viral Video : फोटो काढत होती महिला, तेव्हाच १८० च्या स्पीडने जिराफ लागला मागे आणि मग..)

हा फोटो पाहून जर तुम्हाला वाटत असेल की, बिबट्या हरणाच्या पाडसासोबत मैत्री केलीये, तर तुम्हाला चुकीचं वाटतंय. कारण अनेकदा शिकारी आपल्या शिकारसोबत असं वागताना बघायला मिळतात. हा फोटो २०१९ मध्ये क्लिक करण्यात आला. हा फोटो साऊथ आफ्रिकेतील Greater Krugur National Park चा आहे. हा फोटो काढलाय Reynard Moolman याने.

नंतर शिकारने आपला जीव वाचवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तो काही वाचू शकला नाही. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर मीम्सही तयार केले आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेleopardबिबट्या