शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

लेडीज रॉक्स! साऊथ इंडियन गाण्यावर तरूणींचा धमाल डान्स, बघून लोकांनीही ठरला ठेका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:24 IST

Dance Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यात काही तरूणी एका साऊथ इंडियन गाण्यावर धमाल डान्स करत आहेत.

Dance Viral Video : सोशल मीडियावर रोज डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीना काही वेगळं बघायला मिळतं. हे व्हिडीओ बघून लोक एन्जॉयही करतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ असेही असतात जे बघून लोकांना एनर्जी सुद्धा मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यात काही तरूणी एका साऊथ इंडियन गाण्यावर धमाल डान्स करत आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, काही तरूणींचा ग्रुप डान्स सुरू आहे. सगळ्या एकत्र एका साऊथ इंडियन गाण्यावर धमाल डान्स करत आहेत. गाण्याचं म्युझिक इतकं जबरदस्त आहे की, तरूणी पूर्ण एनर्जीने डान्स करत आहेत. डान्स आणि म्युझिक इतकं जबरदस्त आहे की, बघता बघता तुम्हीही डान्स करायला लागाल.

हा व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर @KamalSingh77749 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक लाइक्स मिळाले आहेत. यूजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एकाने लिहिलं की, 'हा जेसीबी डान्स आहे'. दुसऱ्याने लिहिलं की, 'लेडीज मस्त डान्स करत आहेत'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके