शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उंदराची हत्या; मृतदेहाचे डॉक्टरांनी केले पोस्टमॉर्टम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 11:11 IST

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबदायू : उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात उंदराची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. उंदराच्या शेपटीला दगड बांधून उंदीर नाल्यात फेकताना प्राणीप्रेमी विकेंद्र शर्मा यांनी पाहिले होते. या प्रकरणी मनोज कुमार नावाच्या व्यक्तीविरोधात उंदराला निर्घृणपणे मारल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

बदायू नगरचे पोलिस उपअधीक्षक आलोक मिश्रा यांनी सांगितले की, उंदराला नाल्यात बुडवून मारल्याची तक्रार मिळाली होती, त्यावरून आरोपी मनोज कुमारला पोलिस ठाण्यात बोलावून तातडीने कारवाई करण्यात आली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

आता पुढे काय? तक्रारीनंतर पोलिसांनी उंदराचा मृतदेह बदायूच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवला; परंतु, तेथील कर्मचाऱ्यांनी उपकरणांच्या कमतरतेमुळे पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला. यानंतर उंदराचा मृतदेह बरेली येथे पाठवण्यात आला. याचा अहवाल चार ते पाच दिवसांत येईल. अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस