शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा! चिमुकल्याच्या छोट्या कारनं खेचली वडिलांची मोठी गाडी; बापलेकाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 16:09 IST

Viral News in Marathi : सोशल मीडिया युजर्स या चिमुकल्याचे कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला आणि त्याचे वडिल आपापल्या कारसह उभे आहेत.  सोशल मीडिया युजर्स या चिमुकल्याचे कौतुक करत आहेत. @RexChapman  या सोशल मीडिया युजरने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आतापर्यंत १६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.  ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला वडिल आणि मुलाचे प्रेम दिसून येईल.

'डॅड ऑफ द इयर' असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.  बॅटरीवर चालत असलेल्या लहानश्या कारने  हा चिमुरडा बाबांची गाडी खेचलीआहे. आपल्या मुलाच्या आनंदासाठी बाबांना मुलाला कार खेचू देत आहेत.  ३२ सेंकदांच्या या व्हिडीओनं लोकांना वेड लावले आहेत. सोशल मीडिया युजर्स या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. नादच खुळा! गोष्टीतला नाही तर खराखुरा चतूर कावळा; पाहा तहानलेल्या कावळ्याचा व्हिडीओ

वडिल आणि मुलाच्या नात्यातील प्रेम या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हे दोघेजण फिरायला निघाले असताना  गंमत म्हणून या चिमुरड्याने आपल्या छोट्याश्या गाडीने  वडिलांची गाडी खेचण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाच्या आनंदासाठी वडिलांनी गाडी चालवली. यानंतर चिमुरड्याच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहण्यासारखा आहे. बापरे! ७ महिन्यांपासून पोटातून येत होता रिंगटोनचा आवाज; डॉक्टरांनी सर्जरी केली अन् मग....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके