शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

देशी जुगाड! व्यक्तीने ऑटोला बनवली 'Scorpio' कार, बघून म्हणाल हे फक्त भारतातच होऊ शकतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:38 IST

Social Viral Video : अनेकदा महागड्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी लोक देशी जुगाडचा वापर करतात. सोशल मीडियावर असाच एक देशी जुगाडचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आपल्या देशात प्रत्येक समस्येचं सोल्यूशन काढण्यासाठी एक ट्रिक फारच वापरली जाते. देशी जुगाडच अशी एक ट्रिक आहे ज्याने मोठ्या मोठ्या समस्या चुटकीसरशी दूर केल्या जाऊ शकतात. इतकंच नाही तर लोक देशी जुगाड करून अनेक टेक्निकही काढतात. त्यासोबतच अनेकदा महागड्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी लोक देशी जुगाडचा वापर करतात. सोशल मीडियावर असाच एक देशी जुगाडचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की, त्यांनी रस्त्यावर शानदार मोठी कार चालवावी. पण महागडी गाडी असल्याने ही स्वप्ने अधुऱेच राहतात. अशात लोक आपले शौक पूर्ण करण्यासाठी देशी जुगाडाचा आधार घेतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने त्याची ऑोटोरिक्षा अशी काही मॉडीफाय केली की, ती बघायला स्कॉर्पिओ कारच दिसते.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, जेव्हा गाडी मागून पाहिली तर ती पूर्णपण स्कॉर्पिओ कारप्रमाणेच दिसते. पण जसं समोर पाहिलं तर दिसलं की, ही तर ऑटोरिक्षा आहे. पण काही असो माणसाच्या मेहनतीचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. कारण त्याने त्याचा रिक्षा पूर्णपणे स्कॉर्पिओ लूकमध्ये बदलला आहे. हा काही सेकंदाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. कार फॉरएव्हर नावाच्या पेजवर काह व्हिडीओ शेअर केला आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके