शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाह रे जुगाड! कार वाहून जाऊ नये म्हणून एकाने केली कमाल, व्हिडीओ पाहून लोक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 17:13 IST

एका व्यक्तीने आपली कार वाहून जाऊ नये म्हणून जबरदस्त जुगाड केला आहे. त्याने त्याची कार दोरांच्या मदतीने अनोख्या पद्धतीने बांधून ठेवली आहे.

देशातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं गेलं असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकांना आपले दैनंदिन काम करण्यातही अडचणी येत आहेत. अनेक लोकांना आपली घरे सोडून जावी लागली आहेत. तर काही घरात पाणी शिरल्याने घराच्या छतावर राहत आहेत. अनेक ठिकाणी तर इतकं पाणी वाहत आहे की, लोकांच्या गाड्याही वाहून गेल्या.

अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तेलंगानातील राजन्ना  सिरिसिल्ला जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. इथे शांतीनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे आणि सोबतच पाण्याचा वेगही जास्त आहे. अशात एका व्यक्तीने आपली कार वाहून जाऊ नये म्हणून जबरदस्त जुगाड केला आहे. त्याने त्याची कार दोरांच्या मदतीने अनोख्या पद्धतीने बांधून ठेवली आहे. जेणेकरून कार वाहून जाऊ नये. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  (हे पण बघा : VIDEO : खतरनाक! मंदिरात झोपलेल्या तरूणाच्या अंथरूणात शिरला साप आणि मग....)

लोक हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत आणि या व्यक्तीच्या जुगाडाचं भरभरून कौतुक करत आहेत. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत एका यूजरने लिहिलं की, 'आता सिरिसिल्ला या जुगाडामुळे प्रसिद्ध झालं. पहिल्यांदा सिरिसिल्लामध्ये एका कार मालकाने आपल्या कारला अशाप्रकारे दोराने बांधलं'.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओ तुम्ही बघू शकता की, रस्त्यावर पाणी भरलं आहे आणि पाण्याचा वेगही जास्त आहे. ज्यात एक कार अर्धी बुडालेली दिसत आहे.  तेच एक व्यक्ती छतावर उभा आहे आणि कारच्या पुढच्या-मागच्या बाजूला दोराने बांधून तो दोर छताच्या खांबाला बांधला आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया