शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंग गोठवणाऱ्या थंडीत बर्फाचा केक तयार केला; अन् जवानाचा वाढदिवस साजरा झाला; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 17:01 IST

हृदयाला भिडणारं असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. 

सोशल मीडियावर सध्या भारतमातेच्या संरक्षणासाठी दिवसरात्र लढत असणाऱ्या जवानांचा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून  सोशल मीडिया युजर्स भावूक झाले आहेत. आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी हा जवानांचा व्हिडीओ आज ट्वीटरवर  शेअर केला आहे. हृदयाला भिडणारं असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. 

या व्हिडीओला आत्तापर्यंत ५ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज् आणि १ हजारांपेक्षा लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चार जवान एकत्र मिळून आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करत आहेत.  आजूबाजूला असलेल्या बर्फाचा केक तयार केला आहे.

या केकवर मोठ्या अक्षरात बाबू असे नाव लिहिले आहे. एका जवानाने केक कापल्यानंतर त्यांचे मित्र बर्फाचा तुकडा केकप्रमाणे उचलून आपल्या मित्राच्या तोंडाला लावत आहे. हार्टशेपचा हा केक आहे. यासोबतच हे जवान हॅप्पी बर्थडेचं गाणं सुद्धा म्हणत आहेत. मित्राला आनंद देण्यासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नसताना सैनिक मित्रांनी शक्कल लढवून बर्फाचा केक तयार केला आहे. केक कापण्यासाठी सुरी ऐवजी लांबच लांब काठीचा वापर जवानांनी केला आहे. 

जवानांना कधीही कोणताही सण किंवा आपला वाढदिवस मनमोकळेपणाने साजरा करता येत नाही. आपल्या कुटुंबाला भेटता येत नाही. संपूर्ण देशाला रोज आपले वाढदिवस किंवा सण उत्सव शांतनेने साजरे करता यावेत यासाठी सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून लढत असतात. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.  अंग गोठवणाऱ्या थंडीत, आहे त्या स्थितीत जवान आपला आनंद साजरा करत आहेत. १३ सेकंदांच्या या व्हिडीओने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. 

गोळी लागल्यानंतरही साधी बीडी सोडत नाही; अन् चीनला वाटतंय आम्ही जमीन सोडू...

क्या बात! वैज्ञानिकांना पृथ्वीखाली सापडलं 600 मैल मोठं लपलेलं स्ट्रक्चर, काय काय होणार उलगडा?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSoldierसैनिक