शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : जपानी लोकांनी पहिल्यांदाच घेतली हाजमोलाची टेस्ट, हावभाव बघून हसतच सुटाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 11:09 IST

Viral Video : सोशल मीडियावर एका जपानी इन्फ्लुएन्सरचा एक रील व्हायरल झाला आहे. ज्यात काही जपानी लोक हाजमोलाची पहिल्यांदाच टेस्ट घेताना दिसत आहेत.

Viral Video : हाजमोलाचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. याची झटका देणारी टेस्ट लोकांना आवडते. भारतात हाजमोला माहीत नसेल अशी व्यक्ती क्वचितच सापडेल. जेवण पचवण्यासाठी भरपूर लोक हाजमोला खातात. तसेच याने पचनासंबंधी अनेक समस्याही दूर होतात. भारतात तर लोकांना याची टेस्ट माहीत आहे. पण परदेशातील लोकांसाठी याची पहिल्यांदा टेस्ट घेणं एक वेगळा अनुभव ठरतो. सोशल मीडियावर एका जपानी इन्फ्लुएन्सरचं एक रील व्हायरल झाला आहे. ज्यात काही जपानी लोक हाजमोलाची पहिल्यांदाच टेस्ट घेताना दिसत आहेत. त्यानंतरचे त्यांचे हावभावही बघण्यासारखे आहेत. जे बघून नक्कीच कुणालाही हसू येईल.

एक तरूण जपानमधील लोकांना हाजमोला देत आहे. पहिल्यांदाच हाजमोला खाऊन जपानमधील लोकांना अशा काही प्रतिक्रिया दिल्या आहेत ज्या बघून मजा येईल. भारतात तर लोक अनेकदा मूड चांगला करण्यासाठी देखील याचं सेवन करतात. पण जपानमधील लोकांनी जेव्हा पहिल्यांदाच हाजमोलाची टेस्ट घेतली तेव्हा त्यांच्या 'जोर का झटका धीरेसे' लागला असंच म्हणावं लागेल.

रील इन्स्टाग्रामवर शेअर इन्फ्लुएन्सर @koki_shishido ने कॅप्शनमध्ये लिहिलं की, भारत बिगनर्ससाठी नाही. जपानी लोकांनी पहिल्यांदा हाजमोला खाल्लं. या रीलला आतापर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि ३२ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या गमतीदार प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, कोथिंबीरीची चटणी आणि चपातीही ट्राय करा. दुसऱ्याने लिहिलं की, एकदा चिंच सुद्धा खाऊन बघा. तर तिसऱ्याने लिहिलं की, तोंडाला पाणी सुटलं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके