शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Janmashtami Video: ही मातीची हंडी की लोखंडाची..? गोविंदा थकले पण हंडी काही फुटेना; पहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 15:15 IST

Janmashtami Viral Video: कृष्ण जन्माष्टमीला हदी हंडीचे आयोजन केले जाते, याचाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Janmashtami Viral Video: भारतात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर दही-हंडीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. दही-हंडीमध्ये एकावर एक थर चढवून गोविंदा मटकी फोडतात, पण व्हायरल व्हिडिओमध्ये याच्या उलट झालेलं पाहायला मिळत आहे. 

मातीची की लोखंडाची हंडी?व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दही-हंडी फोडतानाचे दृष्य दिसत आहेत, यात एक व्यक्ती नारळाने हंडी फोडण्याचा प्रयत्न करतोय. पण, या व्यक्तीकडून हंडी काही केल्या फुटत नाही, यानंतर दुसरा एक व्यक्ती येतो पण त्याच्याकडूनही हंडी फुटत नाही. कितीही नारळ मारले तरीदेखील हंडी न फुटल्याने उपस्थित सर्वच लोक चकीत होतात.

व्हिडिओ व्हायरल:- 

लाख प्रयत्न करूनही दहीहंडी फुटत नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरता नाहीये. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत 13 हजाराहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर 30 सेकंदांच्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक आणि रिट्विट केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेDahi Handiदहीहंडी