शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

१ वर्षापूर्वी नदीत पडला होता iPhone; सुकलेल्या नदीत सापडला; चार्जिंग करताच पुन्हा झाला सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 17:59 IST

iphone had fallen in the lake :  आयफोन मिळाला तेव्हा पूर्णपणे चिखलात  माखलेला होता. एक वर्ष पाण्यात राहूनही त्याच्या वॉटरप्रुफ कव्हरमुळे त्याला काहीही झालं नाही. 

सध्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या जीवापेक्षा फोन जास्त महत्वाचा असतो. कारण माणसं जास्तीत जास्तवेळ मोबाईल वापरतात. तैवान आतापर्यंतच्या सर्वात वाईट दुष्काळाशी झुंज देत आहे. पण या दुष्काळातही एका माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला आहे, तोही त्याचा हरवलेला आयफोन साडपल्यामुळे. चेन नावाच्या माणसाला पुन्हा आपला आयफोन परत मिळाला. तैवानच्या एका सर्वात महत्त्वाच्या तलावात एक वर्षापूर्वी हा फोन पडला.  आता पावसाच्या अभावामुळे नदीचे पाणी कोरडे पडले.

चेनने रविवारी व्हायरल झालेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की गेल्या वर्षी सन मून लेक येथे पॅडलबोर्डिंग करताना त्याने आपला आयफोन पडला होता. तायवान वृत्तसंस्थेनं दिलेल्य माहितीनुसार या तलावाचे रूपांतर एका जमीनीत झालं आहे. कारण सगळी बेटं  चिखलानं भरलेली आहेत. 

मूनलेकमध्ये  पाण्याचा स्तर पूर्णपणे कमी झाल्यानंतर या माणसाचा हरवलेला आयफोन मिळाला आहे.  चेननं दिलेल्या माहितीनुसार हरवलेला मोबाईल मिळाल्यामुळे तो खूपच खुश आहे. हा  आयफोन मिळाला तेव्हा पूर्णपणे चिखलात  माखलेला होता. एक वर्ष पाण्यात राहूनही त्याच्या वॉटरप्रुफ कव्हरमुळे त्याला काहीही झालं नाही. नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार 

चेन म्हणाले की, ''चार्जिंगनंतर फोनने उत्तम प्रकारे काम केले. आयफोन चार्ज केल्यावर पुन्हा काम सुरू झाल्याचे दर्शविण्यासाठी मी फेसबुक ग्रुपवर फोटो शेअर केले.'' दरम्यान, या फेसबुक पोस्टवर 25 हजाराहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत. सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले..  

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान