शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : गर्लफ्रेन्डला कारच्या छतावर बांधून गावभर फिरवलं, कारण वाचून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 14:44 IST

इन्स्टाग्रामवर लोकप्रिय सर्जी कोसेन्को नावाच्या व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेन्डला कारच्या छतावर बांधून फिरवलं. याचा व्हिडीओही काढला.

जगात माथेफिरू लोकांची कमी नाही आणि जेव्हापासून सोशल मीडियावर लोकप्रिय झाला तेव्हापासून तर विचित्रपणा करणारे लोक अधिकच समोर येत आहेत. सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी एका व्यक्तीने तर असं काही केलंय की बघून हैराण व्हाल. या व्यक्तीला सोशल मीडियावरील लोक शिव्या देत आहेत. इन्स्टाग्रामवर लोकप्रिय सर्जी कोसेन्को नावाच्या व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेन्डला कारच्या छतावर बांधून फिरवलं. याचा व्हिडीओही काढला.

रशियात राहणाऱ्या सर्जीचा हा विचित्र कारनामा पाहून सोशल मीडिया यूजर्स शॉकमध्ये आहेत. इन्स्टाग्रामवर सर्जीचे ५ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आपल्या या विचित्र कृत्याबाबत तो म्हणाला की, तो आणि त्याची गर्लफ्रेन्ड एकमेकांवरील ट्रस्ट टेस्ट करत होते. त्यामुळे त्यांनी व्हिडीओ तयार केला. गर्लफ्रेन्डला कारच्या छतावर बांधून फिरवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला दंडही ठोठावला आहे. 

व्हिडीओत इन्स्टाग्राम स्टारने मजेत आपल्या गर्लफ्रेन्डला कारच्या छतावर दोरीने आणि टेपने बांधलं. त्यानंतर शहरात तो कार घेऊन फिरला. येणारे-जाणारे लोक हा नजारा पाहून हैराण झाले. सर्जीने खिडकीबाहेर हात काढला आहे आणि त्याने त्याच्या गर्लफ्रेन्डचा हात धरला आहे. दोघांनी हाताला बेडी बांधली आहे. पण प्रेम टेस्ट करण्याची ही त्याची पद्धत लोकांनी अजिबात पसंत पडलेली नाही.

व्हिडीओ बघून काही लोक त्याची खिल्ली उडवत आहेत तर हे बघून काही लोकांचं रक्त खवळलं आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिलं की, हा प्रकार अजिबात कूल नाही आणि तुला फॉलो करणाऱ्या लोकांवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.  

टॅग्स :russiaरशियाInstagramइन्स्टाग्रामSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके