शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे तिकिटांसोबत 'या' महागड्या गोष्टी फुकट मिळतात, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 14:35 IST

आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांना रेल्वेने प्रवास करायला आवडतो.

आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांना रेल्वेने प्रवास करायला आवडतो. लांबचा प्रवास करण्यासाठी आणि बजेटनुसार लोकल ट्रेनने प्रवास करणे पसंत करतात. रेल्वे नेटवर्क देशातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या शहरांशी जोडलेले आहे. देशात दररोज शेकडो गाड्या लाखो किलोमीटरचे अंतर कापतात. दररोज लाखोजण रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे लोकांना स्वस्त दरात लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची संधी देखील देते. अशी सुविधाही रेल्वेकडून लोकांना दिली जात आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

रेल्वेने प्रवास करताना तिकीट काढावे लागते. विना तिकीट रेल्वेने प्रवास करताना पकडल्यास दंडही होऊ शकतो. त्याचबरोबर रेल्वे प्लॅटफॉर्मवर विना तिकीट गेल्यासही दंड होऊ शकतो. मात्र, अनेकवेळा रेल्वेचे तिकीट काढल्यानंतर रेल्वे स्थानकावर गेल्यावर कळते की, ट्रेन यायला अजून वेळ आहे.

ट्रेन येण्यास उशीर होत असल्याने लोकांना रेल्वे स्थानकावरच वेळ घालवावा लागतो आणि ट्रेन येण्याची वाट पहावी लागते. हा वेळ कमी करण्यासाठी आणि रेल्वे स्थानकावर लोकांना चांगला अनुभव मिळावा यासाठी रेल्वेकडून लोकांना अनेक सुविधाही दिल्या जातात.

या सुविधेमध्ये मोफत वाय-फायच्या सुविधेचाही समावेश आहे. अनेक रेल्वे स्थानकांवर रेल्वेकडून मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर लोकांना मोफत वाय-फायच्या सुविधेचा आनंद घेता येईल. मात्र, तरीही रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध नसलेले अनेक जण आहेत.

सध्या सर्व स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा देण्याचे काम रेल्वेकडून सुरू आहे. रेल्वे नेटवर्कमध्ये उपस्थित असलेल्या हजारो स्थानकांवर रेल्वेने मोफत वाय-फाय सुविधा देखील दिल्या आहेत. जर तुम्ही आता ट्रेनने प्रवास करत असाल आणि रेल्वे स्टेशनवर थांबावे लागत असेल, तर तुम्ही मोफत वाय-फायच्या सुविधेचाही आनंद घेऊ शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलrailwayरेल्वे