शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अजब एटीएम! 200 'च्या ठिकाणी 500 रुपयांच्या नोटा, पैसे काढण्यासाठी लोकांची गर्दी, नेमकं घडलं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 13:50 IST

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. गुलरिहा येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या लोकांना लॉटरी लागली आहे.

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. गुलरिहा येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या लोकांना लॉटरी लागली आहे. अनेकांना 200 रुपयांच्या नोटांच्या ठिकाणी 500 रुपयांच्या नोटा मिळाळ्या आहेत, या संदर्भात पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांनीएटीएम बंद केले आहे. या तापासात 500 रुपयांच्या 180 नोटा काढण्यात आल्याचे समोर आले आहे. 

महाराजगंज चौकात इंडिया वन बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी एका तरुणाने एटीएममध्ये  400 रुपये काढण्याचा प्रयत्न केला. एटीएममधून दोनशे रुपयांऐवजी पाचशे रुपयांच्या दोन नोटा निघाल्या. पैसे घेऊन तरुण निघून गेला. काही वेळाने इतर काही लोकांनी एटीएममधून 400 रुपये काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना फक्त 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या. हळूहळू ही गोष्ट शहरात पसरली पैसे काढण्यासाठी अनेकांच्या रांगा लागली होती.

खबरदार, लाल लिपस्टिक लावाल तर... ! हुकुमशाहाला लिपस्टिकचे वावडे, महिलांसाठी बजावला नवा आदेश

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी एटीएम बंद केले, आणि या संदर्भात बँकेला माहिती दिली. या घटनेचा तापस केला, यात 500 रुपयांच्या 180 नोटा एकून 90 हजार रुपये काढण्यात आल्याचे समोर आले आहे. 

कॅश बॉक्समधील गडबडीमुळे अशा घटना घडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी कॅश व्हॅन घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांनी एटीएममध्ये पैसे टाकल्याचा आरोप आहे. या वेळी कॅश बॉक्समध्ये ठेवायच्या असलेल्या 200  रुपयांऐवजी 500 च्या नोटा ठेवण्यात आल्या. त्यामुळे एटीएममधून पाचशे रुपयांच्या नोटा निघाल्या, असल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :atmएटीएमPoliceपोलिस