शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वाघ तो वाघच! आपल्या हद्दीत बिबट्याला पाहून वाघाने झेप घेत केला हल्ला, IFS अधिकाऱ्याने व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 13:36 IST

जंगलात वाघ तो वाघच असतो. वाघ आपल्या हद्दीत कोणाला शिकारीसाठी फिरकू देत नाही. एका डरकाळीने तो समोरच्याला गारद करतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जंगलात वाघ तो वाघच असतो. वाघ आपल्या हद्दीत कोणाला शिकारीसाठी फिरकू देत नाही. एका डरकाळीने तो समोरच्याला गारद करतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, एका आयएफएस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एका बिबट्यावर वाघाने झेप घेत हल्ला केल्याचे दिसत आहे. 

Pakistani Bride Dance: पाकिस्तानी नववधूने पाहुण्यांसमोर केला अफलातून डान्स, Video पाहून तुम्हीही व्हाल फिदा

या व्हिडीओत वाघ आणि बिबट्या एकमेकांवर हल्ला करत नसल्याचे दिसत आहे. बिबट्याने जमिनीवर उडी घेतल्यानंतर वाघ लगेच झेप घेऊन बिबट्या जवळ जातो पण तो बिबट्यावर हल्ला करत नाही. बिबट्या जमिनीवर झोपतो तर वाघ त्याच्याभोवती फिरत असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ 'भारतीय वन सेवा' अधिकारी सुशांत नंदा यांनी २२ फेब्रुवारी रोजी शेअर केला आहे. याला त्यांनी एक कॅप्शन दिली आहे, 'वाघ आणि बिबट्या समोरासमोर येणे थोडे अनैसर्गिक आहे', अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओला  आतापर्यंत ३१ हजारांहून अधिक व्हूज लाईक्स आणि सातशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच या पोस्टला अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 'बिबट्याने पूर्णपणे आत्मसमर्पण केले, त्यामुळे वाघ मागे थांबला', अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर दुसऱ्याने, 'फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात हे विनाकारण नाही, असं लिहिले आहे.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडीओ सुशांत नंदा यांनी १४ फेब्रुवारीला पोस्ट केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, अशा प्रकारे वाघाचे वर्चस्व असलेल्या भागात बिबट्या जिवंत राहतो. वाघ सहजपणे झाडांवर चढू शकतात. त्यांचे मजबूत आणि तीक्ष्ण नखे त्यांना मजबूत पकड देतात त्यामुळे ते झाडाच्या खोडावर चढू शकतात. पण जसजसे त्यांचे वय वाढते तसतसे त्यांच्या शरीराचे वजन त्यांना तसे करण्यापासून रोखते, असंही त्या अधिकाऱ्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके