शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

आळशी नंबर १! लेकाला बाईकवरून उतरवण्यासाठी बापानं केला 'असा' जुगाड; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 17:56 IST

Trending Viral Video in Marathi : या बाप-लेकाला आळशी नंबर १ चा पुरस्कार दिला आहे. अशा आशयाचे कॅप्शन दिलं आहे.

सोशल मीडियावर एका बाप लेकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका वेगळ्या अंदाजात  बापानं आपल्या लहान मुलाला गाडीवरून उतरवलं आहे. या व्हिडीओला लोकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. आयएफएस अधिकारी प्रवीण अंगुसामी (IFS Officer Praveen Angusamy) यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या बाप-लेकाला आळशी नंबर १ चा पुरस्कार दिला आहे. अशा आशयाचे कॅप्शन या पोस्टला दिलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वडील बाईक चालवत असताना मुलगा वडिलांना पकडून मागे बसला होता. त्यानंतर  त्यांनी गाडी थांबवून साईड स्टॅण्डला लावली. मग आपल्या पायाचा  सपोर्ट देऊन लहान मुलाला खाली उतरवलं आहे.  हा व्हिडीओ आतापर्यंत १ हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून १०० पेक्षाा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. New Year 2021 : माहामारीची भविष्यवाणी करणाऱ्या बिल गेट्स यांनीच सांगितलं; कसं असेल नववर्ष २०२१

दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी चिमुरड्यानं एक अनोखा जुगाड केला आहे. आयएफएस अधिकारी पंकज राजपूत यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. आवश्यकता अविष्काराची  जननी असल्याचे या व्हिडीओला कॅप्शन दिलं होतं. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहता येईल एक चिमुरडा कढईत बसला आहे. विशेष म्हणजे ही कढई एका जळत्या चुलीवर ठेवली आहे. खालून आग जळत असल्याचे दिसून येत आहे. 

गरम पाणी अंगावर टाकण्यासाठी या मुलाचा सगळा खटाटोप सुरू आहे. एखाद्या गावाच्या  ठिकाणाचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांनी हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे हा व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला असावा. तीस सेंकदाच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर  धुमाकूळ घातला होता. अनेक गमतीदार कमेंट्स या व्हिडीओवर आल्या होत्या.  माणुसकीला सलाम! सुपरमार्केटमध्ये चष्मा साफ करायचं काम करायचा, कहाणी ऐकून एकानं दिले ३५ हजार

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके