शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

"मला आपल्या मदतीची गरज आहे..."; रतन टाटा कुणासाठी शोधताहेत ब्लड डोनर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 15:51 IST

...ही पोस्ट जबरदस्त व्हायरल होत असून आतापर्यंत 5 लाखहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणावर इंटरनेट यूजर्स ही पोस्ट शेअरदेखील करत आहेत.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे नेहमीच प्राण्यांची मदत करत असतात. आता ते एका कुत्र्याच्या उपचारासाठी मदत मागत आहेत. यासंदर्भात त्यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट देखील केली आहे. यात, "मुंबई मला तुमच्या मततीची गरज आहे", असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. जखमी कुत्र्यावर त्यांच्या मुंबई येथील स्मॉल अॅनिमल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्याच्यासाठी एका ब्लड डोनरची गरज आहे. यासंदर्भातील माहितीही Instagram पोस्टमध्ये देण्यात आली आहे. 

टाटांनी लिहिले आहे, "मी नक्कीच तुमच्या मदतीची प्रशन्सा करेल." अॅनिमल हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टाफला 7 महिन्यांच्या कुत्र्यासाठी रक्ताची आवश्यकता आहे. ही पोस्ट जबरदस्त व्हायरल होत असून आतापर्यंत 5 लाखहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणावर इंटरनेट यूजर्स ही पोस्ट शेअरदेखील करत आहेत.

का आहे रक्ताची गरज? - इन्स्टा पोस्टनुसार, 'आमच्या रुग्णालयात या 7 महिन्यांच्या कुत्र्याल ब्लड ट्रान्सफ्यूजनची आवश्यकता आहे. त्याला संशयास्पद टिक फीवर आणि जीवघेण्या अॅनीमियाच्या कारणाने भरती करण्यात आले आहे. आम्हाला मुंबईत एका डोनरची अत्यंत आवश्यकता आहे.' 

कोणत्या कुत्र्यांना करता येईल ब्लड डोनेशन? -महत्वाचे ब्लड डोनेशन करणाऱ्या कुत्र्यांनाही काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. तो वैद्यकीयदृष्या स्वस्थ असावा. त्याचे वय 1 ते 8 वर्षांच्या आत असावे. त्याचे वजन  किमान 25 किलो असावे. त्याचे संपूर्ण लसिकरण आणि डिवॉर्मिंग झालेली असावी. त्याला कुठलाही मोठा आजार नसावा. टिक्सची तक्रार नसावी. या अटी पूर्ण कराणाऱ्या कुत्र्याला ब्लड डोनेशन करता येईल. 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाdogकुत्राInstagramइन्स्टाग्रामhospitalहॉस्पिटल