शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

Love You Daddy... स्टेजवर वडिलांना पाहून चिरमुरडी ओरडली, तुम्हालाही आवडेल हा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 17:03 IST

या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. वडील आणि मुलीचं नातं फार वेगळंच आणि किती गोड असतं हे यातून दिसून येतंय.

सोशल मीडियावर वडील आणि मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ग्रॅज्युएशन सेरेमनीमध्ये जेव्हा मुलगी आपल्या वडिलांना स्टेजवर पाहते आणि जी प्रतिक्रिया देते ते पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर एक हसू फुलल्याचं दिसतं. इतकंच नाही तर आपल्या मुलीची प्रतिक्रिया पाहून वडिलदेखील भारावून जातात. प्रेक्षकांमध्ये बसलेली मुलगी जोरात ओरडते- आय लव्ह यू डॅडी. त्यानंतर काय झाले तुम्ही व्हिडीओत पाहा...

माझ्या ग्रॅज्युएशन सेरेमनीदरम्यान जो सर्वात प्रेमळ प्रसंग होता आणि मला तो कायम लक्षात राहिल असं व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे. व्हिडीमध्ये वडिल माझ्या मुलीशिवाय माझी ग्रॅज्युएशन सेरेमनी चांगली झालीच नसती नसतं असं म्हणतात. shivaeenalawade या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

त्यानंतर अचानक मुलगी ओरडते. अभिनंदन..आय लव्ह यू डॅडी. त्यानंतर सर्वच जण टाळ्यांचा कडकडाट करतात आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू येतं. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. नेटकऱ्यांनी यावर सुंदर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम