शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

हृदयस्पर्शी! "मी नवरीचा मुलगा आहे..." आईच्या लग्नात लेकाचं भावूक भाषण; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 11:34 IST

मुलाने आपल्या आईच्या लग्नात इमोशनल भाषण दिल्याचा सुंदर क्षण दाखवणारा हृदयस्पर्शी व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

एका मुलाने आपल्या आईच्या लग्नात इमोशनल भाषण दिल्याचा सुंदर क्षण दाखवणारा हृदयस्पर्शी व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आता सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मुलगा त्याच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे कारण त्याची आई आणि सावत्र वडील लक्षपूर्वक हे सर्व ऐकत आहेत.

इन्स्टाग्राम पेज goodnews_movement  वर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, "आईच्या लग्नात मुलाचं भाषण: 'विनीसोबत उभं राहणं मला खूप भाग्यवान वाटतं कारण त्याने त्याच्या आयुष्यातील प्रेमाशी लग्न केलं जे खरोखर माझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम आहे."

"सर्वांना शुभ संध्याकाळ. माझं नाव जोर्डन आहे. मी नवरीचा मुलगा आहे, नवरदेवाचा आता अधिकृतपणे सावत्र मुलगा आहे," जोर्डनने व्हिडिओमध्ये स्वतःची ओळख करून दिली. व्हिडीओ जसजसा पुढे जातो तसतसं तो नशिबाशी संबंधित खूप गोष्टींची माहिती देता. नवरदेव विनी त्याच्या प्रेमाशी लग्न करत आहे, जे जोर्डनचं देखील पहिलं प्रेम आहे.

काही तासांपूर्वी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. तो आतापर्यंत 6.5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. याशिवाय 52 हजारांहून अधिक लाईक्स आणि लोकांच्या अनेक कमेंट्सही येत आहेत. 

एका युजरने लिहिलं की, सावत्र वडिलांचे आभार, ज्यांनी पुढे येऊन आम्हाला मोठे केले. तर काहींनी आम्हाला जगात आणखी जोर्डनची गरज आहे आणि अरे, आम्हाला आणखी विनीची देखील गरज आहे. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो! आतापर्यंतचं सर्वात गोड भाषण असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न