शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला किस करत सुरु होता रोमँटिक डान्स, इतक्यात पतिदेवांची पँटचं घसरली अन् झालं होत्याचं नव्हतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 16:55 IST

काही व्हिडिओ पती आणि पत्नीच्या विचित्र करामतींमुळे अगदीच विनोदी होऊन जातात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होतोय. यात पती पत्नीच्या रोमँटिक डान्स मध्ये एक ट्वीस्ट आलाय.

सोशल मीडियावर (Social Media) नवरा बायकोच्या विनोदी व्हिडिओंना (funny video) भरपूर पसंती मिळते. अशा व्हिडिओमध्ये पती आणि पत्नीची जबरदस्त केमिस्ट्री (chemistry) आणि कॉमिक टायमिंग पाहण्यासारखं असतं. मात्र, काही व्हिडिओ पती आणि पत्नीच्या विचित्र करामतींमुळे अगदीच विनोदी होऊन जातात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होतोय. यात पती पत्नीच्या रोमँटिक डान्स मध्ये एक ट्वीस्ट आलाय.

या डान्स व्हिडिओमध्ये दिसतं, की पती अत्यंत रोमँटिक मूडमध्ये आहे. पती पत्नी दोघेही रोमँटिक होऊन डान्स करत आहेत. पती डान्स करतानाच आपल्या पत्नीला किसदेखील करतो. इतक्यात अचानक त्याची पॅन्ट घसरते व खाली पडते.  आपल्या पत्नीचा हात सोडून तो आपली पॅन्ट नीट करतो आणि पुढंच हसं होण्यापासून वाचतो.

younglandlord01 या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. नेटकरी या व्हिडिओतील पतीची फजिती पाहुन चांगलेच हसत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला ५ हजार व्हिव्ज मिळाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्य