शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Husband wife funny Video: नवरा म्हणाला- "तुझ्यापेक्षा कियारा अडवाणीच चांगली.."; पण बायकोच्या एका उत्तराने पतिराजांची झाली 'बोलती बंद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 15:57 IST

बायकोसमोर एखाद्या अभिनेत्रीची स्तुती करणं म्हणजे भलतंच धाडस...

पती-पत्नींबद्दल अनेक विनोदी किस्से सर्रास सांगितले जातात. व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर असे बरेच जोक्स व्हायरल होतात. बहुतेक 'नवरा-बायको जोक्स'मध्ये नवरा हा बायकोच्या रागाचा बळी ठरलेला दिसतो. आता तर इंस्टाग्रामचे रीलही पती-पत्नीमधील तू-तू... मे-मैं आणि मजेशीर वादविवाद दाखवतात. नुकताच असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर अनेक पतींना वाटेल की त्यांच्यासोबतही असे कधी ना कधी घडलंच असेल.

एक माणूस आपल्या पत्नीची तुलना थेट अभिनेत्री कियारा अडवाणीशी करतो. यानंतर, पत्नी काय करते हे पाहून, तुम्हाला नक्कीच हसू येईल. पण त्यासोबतच तुम्हाला तुमची झालेली तशी अवस्थाही नक्कीच आठवेल. हा व्हिडीओ ५१ सेकंदांचा आहे, ज्यात नवरा म्हणतो- "अरे यार, ती अभिनेत्री आहे! तुला का राग येतोय? तू अशी चिडतेस की जसं काय मी तिच्याशी लग्न करणार आहे?" त्यावर बायको त्याच्याकडे न बघताच म्हणते- "जा कर तिच्याशी लग्न." मग नवरा म्हणतो- "ती जणू काही माझ्याशी लग्न करणारच आहे!" त्यानंतर बायको उपहासाने म्हणते- " का नाही करणार... नक्की करेल, तू खूप चांगला आहेस, सगळ्या मुली तुझ्या प्रेमात पडतात..." मग नवरा विचारतो- "मला कुठली अभिनेत्री आवडू शकत नाही?" यावर पत्नी भन्नाट उत्तर देते. ती काय म्हणजे ते जाणून घेण्यासाठी व्हिडीओ एकदा पाहा आणि सांगा तुमच्यासोबतही असं कधी झालंय का?

दरम्यान, हा व्हिडिओ ट्विटर युजर परवीन (@PraveenSarraf_) यांनी पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - जेव्हा पतीने पत्नीची तुलना कियारा अडवाणीशी केली!.. ही व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाली आहे. या व्हिडीओ लाइक्स आणि शेअर्सही बरेच मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाhusband and wifeपती- जोडीदारSocialसामाजिक