शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! पाणी प्यायला हौदात जात होता अजगर, पोट पाहून अवाक् झाले लोक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 17:06 IST

या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'एक भलामोठा अजगर जेवण केल्यावर स्वत:ला थंड करताना'. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

सापांचे तर तसे सोशल मीडियात रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता व्हायरल झालेला व्हिडीओ फारच शॉकिंग आहे. आयएफएस सुशांता नंदाने हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकजण प्रश्न विचारत आहेत की, या अजगराच्या पोटात नेमकं आहे तरी काय? या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'एक भलामोठा अजगर जेवण केल्यावर स्वत:ला थंड करताना'. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

यात बघू शकता की एक मोठा अजगर पाण्याच्या हौदात जात आहे. तो इतका मोठा आहे की अर्धा हौदात तर अर्धा खालीच आहे. आणि पाणी पिण्याआधी त्याने मोठी शिकार केली होती. ज्याने त्याचं पोट फुगलेलं दिसत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ९ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर ६०० पेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाला असून पुढे काय झालं हे काही समजू शकलं नाही. पण अजूनही अजगराने काय खाल्लं हे कुणालाही समजलं नाही. पण  नक्कीच काहीतरी मोठं खाल्लंय.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल