शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्याविना करमेना! रुग्णालयानं ८१ वर्षांच्या पत्नीला भेटू दिलं नाही; म्हणून पतीनं काय केलं पाहा VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 18:39 IST

Viral Stories in Marathi : या आजोबांची कहाणी वाचून तुम्हालाही भरून येईल. यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमीच शब्दाचा आधार घ्यायला हवा असं काही नाही. काहीवेळा अबोल प्रेमाची कथा काही वेगळीच असते. प्रेम आणि आपलेपणा व्यक्त करण्यासाठी एका वृद्ध व्यक्तीनं संगीताचा आधार घेतला आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या आजोबांनी रुग्णालयाच्या बाहेर येऊन वाद्य वाजवायला सुरूवात केली आहे. या आजोबांची कहाणी वाचून तुम्हालाही भरून येईल.  यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या आजोबांची  पत्नी रुग्णालयात उपचार घेत असताना तिची भेट घेण्यासाठी रुग्णालयानं नाकारलं. त्यावेळी काही क्षण निराश झालेले आजोबा काहीवेळानंतर वाद्य घेऊन आले. आपलं पत्नीवर किती प्रेम आहे हे सांगण्यासाठी या आजोबांनी चक्क रुग्णालयाबाहेर रस्त्यावर बसून वाद्य वाजवण्यास सुरुवात केली.

ही घटना इटलीमधील कॅस्टेल सॅन जिओव्हानी शहरात घडल्याचं सांगितलं जात आहे. या व्यक्तीनं वाजवलेल्या वाद्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो अनेक युझर्सनी पसंत केला आहे. या व्यक्तीच्या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.  Diwali 2020 : लय भारी! फ्रान्सच्या नागरिकांनी चक्क मराठीत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पाहा व्हिडीओ

सीएनएनने  दिलेल्या माहितीनुसार स्टेफन बोजिनी यांच्या पत्नी जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयानं परवानगी दिली नाही. नंतर त्यांनी वाद्य घेतलं आणि रुग्णालयाबाहेर आपल्या पत्नीला आवडणारं गाणं वाजवलं. याचवेळी व्हिडीओ काढण्यात आला असून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. फेसबुकवर 8 नोव्हेंबर पोस्ट केला होता. ज्याला आतापर्यंत ६४६ हून अधिक शेअर २०० हून अधिक कमेंट्स केल्या आहेत. बापरे! ७ महिन्यांपासून पोटातून येत होता रिंगटोनचा आवाज; डॉक्टरांनी सर्जरी केली अन् मग....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके