शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: आपल्या बहिणीसाठी अ‍ॅम्ब्युलन्सच्या मागे ८ किलोमीटर धावत गेला घोडा, पाहुन व्हाल भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 18:26 IST

घोड्याचा हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनीच असं म्हटलं की प्राण्यांना भावना नसतात, हा समज चुकीचा आहे. प्राण्यांना नाती आणि भावना कळत नाहीत, हे दावे पूर्णपणे खोटे आहेत.

कोण म्हणतं की प्राण्यांना (Animals) नात्यांचा अर्थ कळत नाही? कोण म्हणतं की प्राण्यांना भावना नसतात? कोण म्हणतं ते भावनिक नसतात? हे सर्व प्रश्न चुकीचे आहेत. हे सर्व भ्रम चुकीचे आहेत की भावना, नातं, आपुलकी याचा अर्थ फक्त मानवालाच कळतो. प्राणी कधी कधी माणसांपेक्षा जास्त भावुक होतात, हे एका व्हिडिओने (Viral Video of Horse) पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

IFS सुशांत नंदा यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओला काही तासांतच जवळपास ६८ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये एक घोडा वेगाने पळत असल्याचं दिसतं. तो जवळपास ८ किलोमीटर रुग्णवाहिकेच्या मागे धावत राहिला.  (Horse ran Behind Ambulance for 8 KM) मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णवाहिकेत त्याची एक आजारी बहीण होती, जिला उपचारासाठी घेऊन जाण्यात येत होतं.

घोड्याचा हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनीच असं म्हटलं की प्राण्यांना भावना नसतात, हा समज चुकीचा आहे. प्राण्यांना नाती आणि भावना कळत नाहीत, हे दावे पूर्णपणे खोटे आहेत. अनेकदा अशा काही घटना समोर येतात, ज्यातून समजतं की मुके प्राणी माणसापेक्षा जास्त नात्यांचा आणि भावनांचा आदर करतात. या प्राण्यांना ज्याचा लळा लागतो, त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. सध्या याचीच प्रचिती देणारा धावणाऱ्या घोड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घोड्याची बहीण आजारी होती तिला पशुवैद्यकीय रुग्णालयात न्यावे लागले म्हणून एक रुग्णवाहिका आली, ज्यामध्ये घोडीला ठेवण्यात आलं आणि रुग्णवाहिका तिथून निघाली. यानंतर दिसलं की घोडीचा भाऊ, जो नेहमी तिच्यासोबत असतो, तो रुग्णवाहिकेच्या मागे धावायला लागला. रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये थांबेपर्यंत तो मागे धावतच राहिला. यामुळे रुग्णालयानेही या घोड्याला तोपर्यंत तिथेच ठेवलं जोपर्यंत त्याची बहीण बरी होऊन पुन्हा घरी परतली नाही. बहिणीसाठी घोड्याने धावत 8 किलोमीटरचा प्रवास केला. हा व्हिडिओ भावुक करणारा आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर