शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

Holi Messages 2020 : होळीला 'हे' मॅसेजेस पाठवून आपल्या जवळच्यांना द्या रंगीबेरंगी शुभेच्छा ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 10:57 IST

Best marathi wishes and massages for holi 2020 : होळीच्या सणासाठी खास मराठी मॅसेजेस

 उद्या ९ मार्च रोजी भारतभर हा होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार. आपल्यासोबत आपल्याच जवळच्या व्यक्तींसाठी सुद्धा हा सण आनंद आणि सुख घेऊन यावा असं तुम्हाला वाटत असेल. हा तुमचा विचार तुमच्या त्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तींपर्यंत पोचवायचा असेल तर त्यासाठी त्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देणं एकदम सोपं आहे.

सध्या प्रत्यक्ष भेटून दिलेल्या शुभेच्छांच्या इतकेच डिजिटल शुभेच्छांना सुद्धा महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे, तुम्हाला सुद्धा जर का, Whatsapp Status, Facebook Images किंवा अन्य सोशल मीडिया मार्फत शुभेच्छा द्यायच्या असतील, तर हे काही अस्सल मराठमोळे मॅसेज, शुभेच्छापत्रं पाठवून तुम्ही पाठवून  होळीचा सण साजरा करू शकता. 

लाल रंग तुमच्यासाठी गालांसाठीकाळा रंग तुमच्या केसांसाठीनिळा रंग तुमच्या डोळ्यांसाठीपिवळा रंग तुमच्या हातांसाठीगुलाबी रंग तुमच्या होठांसाठीपांढरा रंग तुमच्या मनासाठीहिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठीहोळीच्या या सार रंगांसोबततुमचे जीवन रंगून जावो...हार्दिक शुभेच्छा

भिजू दे रंग अन् अंग स्वछंद

अखंड उठु दे मनी रंग तरंग...

व्हावे अवघे जीवन दंग

असे उधळूया आज हे रंग...

रंगपंचमीचा सण रंगांचा

आगळ्या-वेगळ्या ढंगाचा

वर्षाव करी आनंदाचा.

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.

आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो

सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…

ईडापीडा दु:ख जाळी रे

आज वर्षाची होळी आली रे

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,

रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,

होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,

पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

होळीच्या अग्निमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,

आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांति नांदो.

होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

फाल्गुन मासी आली होळी

खायला मिळणार पुरणाची पोळी

रात्री देऊ मनसोक्त आरोळी

राख लावूनी आपल्या कपाळी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा.( हे पण वाचा-Holi special : थंडाई, पुरणपोळी, गुजीया; होळीला 'हे' खास पदार्थ कराल तर घरातले म्हणतील वाह बढीया!)

रंग प्रेमाचा

रंग स्नेहाचा

रंग नात्यांचा

रंग बंधाचा

रंग हर्षाचा

रंग उल्हासाचा

रंग नव्या उत्सवाचा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा.( हे पण वाचा-Holi special : रंगांनी खेळताना आजारांपासून बचाव करायचा असेल तर वापरा 'या' खास टीप्स)

टॅग्स :HoliहोळीIndian Festivalsभारतीय सण