शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पाठवणी करताना नवरीचा हाय व्होल्टेज ड्रामा, घरातील लोकांनी खेचत नेलं बाहेर आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 11:26 IST

(Bride High Voltage Drama : तुम्ही पाठवणी करताना नवरीला जोरजोरात रडताना पाहिलं असेलच, पण अनेकदा असं काही बघायला मिळतं ज्यात नवरी हाय व्होल्टेज ड्रामा करताना दिसतात.

Bride High Voltage Drama : सोशल मीडियावर लग्नांचे एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल (Bride Viral Video) होत असतात. अशातच एका नवरीचा एक तर फारच धुमाकूळ घालतो आहे. इमोशनल सीन असूनही लोक हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला भाग पडत आहेत. तुम्ही पाठवणी करताना नवरीला जोरजोरात रडताना पाहिलं असेलच, पण अनेकदा असं काही बघायला मिळतं ज्यात नवरी हाय व्होल्टेज ड्रामा करताना दिसतात. या व्हिडीओत बघू शकता की, पाठवणी करताना नवरी इतकी रडू लागते की, घरातील लोक तिला जबरदस्ती मंडपातून काढतात. 

सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Video) झालेलल्या व्हिडीओत बघू शकता की, नवरीची पाठवणी सुरू आहे. पण नवरी सासरी जाण्यास नकार देते. आधी तर ती रडते, पण नंतर आकांडतांडव करत रडू लागते. अशात तिच्या घरातील लोक तिला उचलतात आणि जबरदस्ती कारमध्ये कोंबतात. 

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा नवरीने सासरी जाण्यास नकार दिला तेव्हा घरातील लोकांनी तिला कारमध्ये जबरदस्ती बसवलं. जेणेकरून तिने तिच्या सासरी जावं. काही सेकंदाचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर 69.flix नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. तर लोक भरभरून मजेदार कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया