शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; जखमी मोराला मदत करण्याऐवजी लोकांनी ओरबाडली पिसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 15:42 IST

रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या मोराच्या अंगावरुन निर्दयी लोकांनी सर्व पिसे ओरबाडून काढली.

Viral Video : मोर आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराला मारणे अथवा त्याची तस्करी करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. तरीदेखील मोराची पिसे बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जातात. लोक स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही थराला जातात. कधी मेलेल्या मोराची पिसे उपटली जातात, तर कधी पिसांसाठी मोराला मारले जाते. सध्या सोशल मीडियावर माणूसकिला काळीमा फासणारा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो तुमचाही संताप होईल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर माणूस किती नीच आहे, असे तुम्हाला वाटेल.

माणुसकी मेली...मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी असून, त्याचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मात्र या व्हिडिओमध्ये दिसणारे लोक मोराचे रक्षण करण्याऐवजी त्याला अतिशय क्रुरतेने मारताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मोर रस्त्यावर पडला होता, त्याला उपचाराची नितांत गरज होती. मात्र, या जखमी मोराला मदत करण्याऐवजी लोकांनी अतिशय क्रुरतेने त्याची सर्व पिसे उपटून नेली. त्या मोराच्या अंगावरील एक ना एक पंख उपटून त्याला त्याच अवस्थेत तिथे सोडून दिले. 

पाहा video-

सोशल साइट X वर @anitavladivoski नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जखमी मोराच्या अंगावरील पिसे ओरबाडून काढणारी निर्दयी माणसांची झुंबड दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांचा संताप उडाला. अनेकांनी कमेंट करून मोराची पिसे लुटणाऱ्यांना राक्षस म्हटले. तसेच, या सर्व लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी काहींनी केली. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, ही माहिती मिळू शकलेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया