शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: एका छोट्याश्या पक्षाने केली हरणाची शिकार, विश्वास बसणार नाही अश्या घटनेचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 19:26 IST

सध्या गरूडाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक गरूड चक्क हरणाची शिकार करताना दिसतो (Hawk Attack on Deer). हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल (Shocking Video Viral).

गरूड हा एक शिकारी पक्षी आहे. अनेकदा तर तो आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्राण्यांचीही शिकार करत. आपण अनेकदा पाहिलं असेल की गरूड आकाशातून जमिनीवर येत आपली शिकार पायांमध्ये पकडून पुन्हा हवेत उडतो. सध्या गरूडाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक गरूड चक्क हरणाची शिकार करताना दिसतो (Hawk Attack on Deer). हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल (Shocking Video Viral).

व्हिडिओमध्ये दिसतं की एक गरूड आकाशातून उडत जमिनीवर येतो आणि खाली शेतात फिरणाऱ्या एका हरणाच्या पिल्लावर आपल्या पंज्याने हल्ला करतो. गरूड या हरणाच्या पिल्लाचं शिंग पकडून त्याला जमिनीवर आदळतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की हरणाचं पिल्लूही गरूडासोबत लढण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा भरपूर प्रयत्न करतं. मात्र गरूड त्याच्यावर सरस ठरतं. गरूड आपले ताकदवर पंजे आणि पंखाच्या मदतीने हरणावर हल्ला करतं.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की गरूड अनेकदा या हरणाच्या पिल्ला खाली पाडतं. मात्र व्हिडिओमध्ये पुढे हे दाखवलं गेलं नाही की खरंच गरूडाने हरणाची शिकार केली का. मात्र व्हिडिओमध्ये गरूडाची ताकद पाहता असं वाटत नाही की हरणाचं पिल्लू त्याच्या तावडीतून सुटलं असेल.

हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर animals.energy नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. तर आतापर्यंत 1 लाख 35 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने व्हिडिओ पाहून लिहिलं, की उपाशी गरूडाने इतक्या मोठ्या प्राण्यावर हल्ला करणं आश्चर्यकारक आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम