शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

अपंग भिकाऱ्याचे पैसे हिसकावून तो पळाला;अन् एका सेकंदात झाली पोलखोल; पाहा व्हायरल Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 15:55 IST

Trending Viral News in Marathi : लोक शारीरिक त्रास नसतानाही अपंग असल्याचे नाटक करत भीक मागतात तुम्ही अशी अनेक उदाहरणं पाहिली असतील. या घटनेतही असंच काहीसं घडलं आहे.

उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी सोशल मीडियावर (Social Media) एक्टिव्ह असतात. तुम्ही पाहिलं असेल नेहमीच गमतीदार व्हिडीओ शेअर करून ते फॉलोअर्सचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न कर असतात.  सध्या आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी असा व्हिडीओ शेअर केला आहे, तो व्हिडीओ पाहून तुम्हीही  लोट पोट होऊन  हसाल. शारीरिक त्रास नसतानाही अपंग असल्याचे नाटक करत भीक मागत असलेल्या लोकांची अनेक उदाहरणं पाहिली असतील. या घटनेतही असंच काहीसं घडलं आहे. (Handicapped beggar Running After Man Stoles Money) 

अपंग असल्याचे नाटक करत भीक मागत असलेल्या माणसाची पोलखोल झाली आहे. या भीक मागणाऱ्या माणसाचं सत्य समोर आणण्यासाठी एक माणूस त्यांची पैश्याची बाटली घेऊन पळून गेला. त्यानंतर भिकाऱ्यानंही जोरजोरात त्याच्या मागे धावायला सुरूवात केली.  हर्ष गोयंका यांनी हा व्हिडीओ चमत्कारीक असल्याचे गमतीनं म्हटले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. लय भारी! मुळच्या भारतीय जोडप्यानं साडी अन् धोतर घालून केलं स्कीइंग; पाहा भन्नाट व्हिडीओ

५ फेब्रुवारीला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत  ३७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तसंच ३३० पेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. काहींनी  हे आठवं आश्चर्य असल्याचे म्हटले आहे. बोंबला! कोरोनाची लस घेताच भलत्याच भाषेत बोलू लागला; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले... 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल