शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'याराची यारी'! मित्राच्या लग्नात पठ्ठ्याची रजनीकांत स्टाइल एंट्री; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:15 IST

मित्राच्या लग्नात रजनीकांतच्या रोबोट 2.0 चित्रपटातील गेटअप करून वेधले नेटकऱ्यांचे लक्ष.

Viral video : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. हा क्षण कायम स्मरणात राहावा यासाठी वेगवेगळे प्रकार केले जातात. हे शुभकार्य निर्विघ्न तसेच दिमाखात व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लगीन घरात लगबग चालु असते. मित्र मंडळी, सगे-सोयरे  त्यात भर घालतात ती वेगळीच. असाच एक हटके, लक्ष वेधणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर कहर केला आहे.

आपल्या मित्राच्या आयुष्यातील हा खास क्षण कायम आठवणीत राहावा याकरिता तरूणाने केलेला हटके गेटअपची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. या लग्न समारंभात चक्क रजनीकांत यांच्या रोबोट २.० या सिनेमातील सीन रिक्रिएट करण्यात आला आहे. या तरुणाच्या एंट्रीने लग्न समारंभातील मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नववधु आणि नवरदेव स्टेजवर उभे असताना रोबोट सिनेमातील 'चिठ्ठी' या पात्राची वेशभुषा केलेला तरूण अचानक समोर येतो. या तरुणाच्या स्टाईलने लग्न समारंभातील प्रत्येकजण भारावून गेला आहे. त्यात भर लग्नमंडपात हा तरूण भन्नाट डान्स करतो. त्याचा हा डान्स नेटकऱ्यांच्या देखील पसंतीस उतरला आहे. कमेंट्सचा वर्षाव करत नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वस्ताला चिठ्ठी अशी कमेंट करत एका नेटकऱ्याने या तरुणाची फिरकी घेतली आहे.

येथे पाहा व्हिडीओ :

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम