शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सॅनिटायजर चोरून पळ काढणार तेवढ्यात कॅमेरा दिसला; अन् या भामट्यानं 'असं' काही केलं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 13:44 IST

सध्या सॅनिटायजरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येकाच्या खिशात सॅनिटायजर असतं. 

गेल्या चार महिन्यांपासून जगभरासह भारतात पसरत असलेल्या कोरोनाच्या माहामारीनं सगळ्यांनाच स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं आहे. आधीपेक्षा लोक आता आरोग्यांची काळजी जास्त घेत आहेत. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सध्या सॅनिटायजरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येकाच्या खिशात सॅनिटायजर असतं. 

जगभरात वेगवेगळ्या कंपन्याचे सुगंधित सॅनिटायजरर्स उपलब्ध होत आहेत. तरीसुद्धा काही लोक सॅनिटायजर विकत घेण्याचे कष्ट घेत नाहीत. कारण कुठूनही मागून हाताला सॅनिटायजर लावल्यानं वेळ निघून जातेय. अशाच एक प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. सदर प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फेसबुकवर Kondotty Abu या सोशल मीडिया युजरने शेअर केला आहे.  गुरुवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.

 सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओत तुम्हाला या माणसाच्या हावभावावरून तो चोरी करण्याच्या विचारात असल्याचं सहज लक्षात येईल. या व्हिडीओला ८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स असून २ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर ५०० पेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकताही खूप चालाखीने आपल्या लुंगीतून सॅनिटायजरची रिकामी बाटली काढत भरलेल्या बाटलीतून सॅनिटायजर आपल्या बॉटलमध्ये भरत आहे. नंतर या चोराचं लक्ष कॅमेराकडे जातं. त्यानंतर हा चोर पुन्हा मास्क लावतो आणि चोरलेली बॉटल पुन्हा जिथल्या तिथं ठेवतो. सोशल मीडियावर हा व्हिडीयो पाहिल्यानंतर अनेकांना संताप अनावर झाला आहे.  

हे पण वाचा-

रिअल हिरो! ...अन् कोरोनायोद्ध्यानं स्वतःचा ऑक्सिजन काढून वाचवले वृद्धाचे प्राण

बोंबला! घरामागच्या विहिरीत अडकला हा लठ्ठ माणूस, १२ लोक मिळूनही काढू शकले नाही बाहेर!

अरे व्वा! २३ वर्षीय पठ्ठ्यानं रिक्षात तयार केलं बंगल्यापेक्षा भारी घर; पाहा आतून कसं दिसतं

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके