शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! व्हिडीओ कॉलिंगवरूनच ठरवलं कपलचं लग्न, रितीरिवाज कसे केले ते पाहून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 13:34 IST

सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एका कपलचं लग्न ठरवण्यात आलंय.

टेक्नॉलॉजीच्या मदतीने लोक काय काय कामं करतील याचा काहीच नेम नाही. सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एका कपलचं लग्न ठरवण्यात आलंय. व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातूनच हे लग्न  ठरवण्यात आलंय. गेल्या २५ वर्षांपासून अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या गुजराती कुटूंबात हा साखरपूडा करण्यात आल्याचं समजतं.

ट्विटरवर हा व्हिडीओ राहुल निनगोट नावाच्या यूजरने बुधवारी शेअर केला होता. आता हा व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यांनी मेट्रोपार्कला टॅग करून लिहिले की, बघा तुम्ही काय केलंय? मेट्रो पार्क नावाचा एक सिनेमा आला होता. त्यात असंच काहीसं दाखवण्यात आलं होतं. याला रोका सेरमनी असं म्हणतात. जेव्हा दोन्ही परिवारातील लोक लग्नासाठी तयार असतात तेव्हा ही प्रथा केली जाते.

या व्हिडीओत एक गुजराती परिवार पारंपारिक रितीरिवाज व्हिडीओ कॉलिंगवर करताना दिसत आहे. दोन फोन दोन पाटांवर ठेवण्यात आले असून त्यांच्यासमोर वेगवेगळ्या वस्तूही ठेवण्यात आल्या आहेत. मुलगा आणि मुलीला व्हिडीओ कॉल करून कनेक्ट करण्यात आलंय. इतकेच नाही तर एक महिला फोनवरच मुलीच्या डोक्यावर ओढणी देताना दिसत आहे. तसेच फोनच्या स्क्रीनवरच टिळा लावतानाही दिसत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका