शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

GudhiPadwa Special : मित्र-मैत्रिणींना, जवळच्यांना या मेसेजने द्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 11:36 IST

गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे.

गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सर्व लोकं एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही तुमच्या आप्तांना द्या शुभेच्छा.

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!.......................................................

नवीन वर्षाची नवी ही सुरुवात, सुरुवात करु नवीन क्षणांची, या मंगल दिनाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!..............................................................

श्रीखंड पुरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नव वर्ष जावो छान! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!....................................................................................

शांत निवांत शिशीर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोळीळेच्या सुरुवाती सोबत, चैत्र-पाडवा दारी आला! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!.............................................................................

स्वागत नव वर्षाचे, आशा – आकांक्षांचे, सुख – समृद्धीचे, पडता पाऊल दारी गुढीचे, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!........................................................................

भल्या सकाळी, गुढी उभारू, नवं वर्षाचे करू स्वागत, सामील होऊ शोभायात्रेत, आनंदाची उधळण करीत…“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”..................................................................................

मिळूनी आपण गुढी उभारू, होऊनी सारे एक, सर्वीकडे पोचवू आपण, पर्यावरणाचा संदेश…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!...................................................................

सर्व रस्ते सजले आहेत, छान सुंदर रांगोळ्यांनी,  शोभा यात्रा फुलुनी गेली, माणसांच्या ताटव्यानी….“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.......................................................................

झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी, काय कोणी मिळविले? पूर, दुष्काळ, वादळात सर्वस्व गमाविले…….थांबुवया हे सारे आपण, करुनी पुन्हा वृषारोपण,  झाडे लावू, झाडे जगवू, वसुंधरेला पुन्हा सजवू, पर्यावरणाच्या गुढीसंगे, करू नववर्षाचे स्वागत…“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.............................................................................................

चला उभारू पुन्हा आता, पर्यावरणाची गुढी, स्वागत करू नववर्षाचे, पोचवू हा संदेश घरोघरी….“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”...............................................................

सोनपिवळ्या किरणांनी आले नववर्ष, मराठी मन्मनी दाटे नववर्षाचा हर्ष…गुढीपाडव्याच्या सोनपिवळ्या शुभेच्छा!...................................................................

सोनपिवळा स्पर्श, हिरव्या गर्दिला स्रूजनांचा हर्ष, कुणाच्या स्वागता हा सोहळा?, गुढीपाडव्याचा मुहुर्त आगळा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

टॅग्स :gudhi padwaगुढी पाडवाIndian Festivalsभारतीय सण