
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्राइम :"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
साक्षीदार, पीडित यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी पीडित आणि त्यांच्या कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता अशी माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. ...

महाराष्ट्र :"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षांतच जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे. काँग्रेसने बारामतीत उमेदवार उतरवला आणि या राजकीय वादाची ठिणगी पडली. हा संघर्ष आणखी वाढताना दिसत आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
इस्रायली सैन्याने इराणमध्ये सुरू केलेल्या या विशेष मोहिमेत इराणच्या धार्मिक सत्तेशी संबंधित आणि लष्करातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यचे समजते... ...

राष्ट्रीय :बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
West Bengal Election 2026: संभाव्य तणाव आणि संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन केंद्राच्या अर्धसैनिक दलांचीही मोठ्या प्रमाणात तैनाती करण्यात आली आहे. ...

क्रिकेट :क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
David Warner Arrested: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी अटक केली आहे. ...

सखी :GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
GEN Z Hair Color : तरुणांमध्ये केसांना वेगवेगळ्या रंगात रंगवण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. निळा, लाल, सोनेरी आणि जांभळ्यासारखे आकर्षक रंग तरुणांची ओळख बनत आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
खार्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र मानले जाते. या बेटावर ताबा मिळवण्याचे संकेत आधीपासून डोनाल्ड ट्रम्प देत होते. ...

राष्ट्रीय :Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव; मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Manipur Unrest 2026: मणिपूरने पुन्हा एकदा हिंसाचारामुळे लक्ष वेधून घेतले आहे. रॉकेट हल्ला आणि बॉम्बस्फोटानंतर हिंसेचा भडका उडाला असून, भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंसाचाराचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. ...

महाराष्ट्र :मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला?; खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Devendra Fadnavis On Mira-Bhayander Flyover: मुंबई मेट्रो मार्ग ९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सोहळ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा-भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाणपुलावर भाष्य केले आहे. ...

क्राइम :सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
एका नराधम मुलाने आपल्याच अल्पवयीन चुलत बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला. ...

मुंबई :भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांच्या हस्ते आज ज्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. ती पॉड टॅक्सी नेमकी असणार तरी कशी? जाणून घ्या सविस्तर माहिती... ...
