शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आधी चिकन डिनर मग लग्नाचे डिनर! पबजीचा इतका फॅन की लग्नात नवरदेव मोबाईल सोडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 20:24 IST

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसूही येईल आणि तुम्ही थक्कही व्हाल. कारण यात नवरदेव लग्नाच्या स्टेजवरच असं काही करताना दिसतो, जे आश्चर्यचकित करणारं आहे.

सध्या देशभरात लग्नाचा सीझन (Wedding Season) सुरू आहे. अशात सोशल मीडियावर लग्नसमारंभातील नवनवीन व्हिडिओ (Viral Wedding Video) दररोज पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसूही येईल आणि तुम्ही थक्कही व्हाल. कारण यात नवरदेव लग्नाच्या स्टेजवरच असं काही करताना दिसतो, जे आश्चर्यचकित करणारं आहे.

आजकाल लोकांना मोबाईलचं जणू व्यसनच लागलं आहे. बहुतेकांच्या हातामध्ये सतत आपला मोबाईल असतो. यात ते सतत सोशल मीडियाचा वापर किंवा गेम खेळताना दिसतात. याचा परिणाम म्हणजे अनेकांना तर याचीही जाणीव राहात नाही की आपण नेमकं कुठे आहे आणि हे लोक कुठेही आपला मोबाईल हातात घेऊन त्यात काहीतरी करू लागतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये दिसतं की एक तरुण लग्न करण्यासाठी अगदी तयार होऊन स्टेजवर बसलेला आहे. मात्र यावेळीही त्याचं पूर्ण लक्ष आपल्या मोबाईलमध्येच आहे. तो अगदी मग्न होईन pubg खेळत आहे. त्याचं लक्ष आपल्या शेजारी बसलेल्या नवरीकडेही नाही. इकडे लग्नासाठी भरपूर लोक जमा झालेले आहेत मात्र नवरदेव आपल्याच नादात आहे.

@videoonation.teb या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्याचं कॅप्शनदेखील अतिशय मजेदार टोनमध्ये लिहिलं आहे की "पहिले चिकन डिनर, नंतर वेडिंग डिनर" लोकांनी या व्हिडिओवर भरपूर कमेंट केल्या आहेत. कुणी लिहिलंय की ‘नशेचीही मर्यादा असते’, तर कुणी लिहिलंय की ‘अशी माणसं कुठून येतात’. एकाने तरुणाला थेट असंच विचारलंय की ‘गेमसोबतच लग्न का केलं नाही!’ काहींनी म्हटलं की सरकारला धोका जाणवला असेल, त्यामुळेच देशात पबजीवर बंदी घालण्यात आली.हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया