शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाओजीसोबत बेडरूममध्ये होती नवरी, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने सर्वांना दाखवला तिचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:14 IST

Social Viral : यात नवरी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Social Viral : लग्न समारंभादरम्यान परिवार आणि पाहुण्यांच्या समोरच नवरीचा पोलखोल झाली. नवरदेवाने स्टेजवरच असलेल्या एका स्क्रीनवर नवरीचा आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला. यात नवरी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना चीनमधील आहे. येतील नवविवाहित जोडप्याच्या रिसेप्शनमध्ये नवरीचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ पाहून पाहुणेही हैराण झालेत. नवरी ज्या व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसली तो कथितपणे तिचा भाओजी होता.

नवरेदवाने तिचा व्हिडीओ सर्वासमोर दाखवल्यामुळे नवरी चांगलीच संतापली होती. तिने तिच्या हातातील बुके पतीला फेकून मारला आणि ओरडत म्हणाली की, तुला काय वाटतं मला याबाबत माहीत नव्हतं?

खरंतर हा व्हिडीओ 2019 मध्ये व्हायरल झाला होता. जो पुन्हा टिकटॉकवर पुन्हा शेअर करण्यात आला आहे. टिकटॉकवर या व्हिडीओला साधारण 60 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच हजारो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या फुटेजच्या टेक्स्टमध्ये लिहिलं होतं की, नवरदेवाने दगा देणाऱ्या पत्नीचा व्हिडीओ सर्वांसमोर लावला.

पोस्टमध्ये जास्तीत जास्त लोक नवरदेवाच्या बाजूने दिसले. लोक म्हणाले की, नवरीला तेच मिळालं जे तिला हवं होतं. एका यूजरने लिहिलं की, सर्वात चांगला सूड...जो पूर्ण परिवार आणि मित्रांसमोर घेतला. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, इमानादीरने सांगायचं तर मी सुद्धा इतकाच वाईट आहे आणि 1000 टक्के मी सुद्धा हेच केलं असतं. 

दरम्यान, लोकांना हे समजलं नाही की, इतकं सगळं झाल्यानंतरही व्यक्तीने लग्न का केलं? एका यूजरने लिहिलं की, व्यक्तीने लग्नावर इतके पैसे का खर्च केले? Asia One च्या एका रिपोर्टनुसार, कपल दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतं आणि दोघांनी लग्नाच्या 6 महिन्यांआधी साखरपुडा केला होता. तेव्हा दावा केला होता की, नवरदेव नवरीसोबत कौटुंबिक हिंसा करत होता. त्यानंतर नवरी बहिणीच्या पतीसोबत जवळ आली. हे नवरदेवाला समजलं आणि त्याने सगळ्यांसमोर तिची पोलखोल केली.

टॅग्स :chinaचीनSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके