शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : टल्ली होऊन लग्नात पोहोचला नवरदेव, नवरीने केलं असं काही बघत राहिले सगळे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 15:13 IST

Social Viral video : या व्हिडीओत नवरदेव दारू पिऊन टल्ली असलेला दिसत आहे. तो इतका दारू प्यायलाय की, त्याला नवरीच्या गळ्यात हारही टाकता येत नाहीये.

लग्नातील अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Viral Video) अलिकडे बरेच व्हायरल होत आहेत. यात काही विचित्र घटना बघायला मिळतात तर काही घटना अशा असतात ज्या बघून हसू आवरत नाही. अशाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत नवरदेव दारू पिऊन टल्ली (Groom Drunk) असलेला दिसत आहे. तो इतका दारू प्यायलाय की, त्याला नवरीच्या गळ्यात हारही टाकता येत नाहीये.

व्हिडीओत बघू शकता की, नवरदेव धड उभाही राहू शकत नाहीये. तो स्वत:च्या लग्नाच्या दिवशी इतकी दारू प्यायला जणू मित्राच्या लग्नात आहे. दारू पिऊन त्याची हालत खराब झाली आहे. हा व्हिडीओ jaat_k_jokes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. (हे पण वाचा : Viral Video : स्टेजवरच सुटला नवरदेवाचा पायजमा अन् खदकन हसली नवरी....)

 लग्नात हार टाकण्याचा रिवाज होत आहे. नवरीने तर नवरदेवाच्या गळ्यात हार घातलाय तर नवरी आता नवरदेवाने हार टाकण्याची वाट बघत आहे. पण नवरदेवाला धड उभंही राहता येत नाहीये. त्याचे दोन मित्र त्याला कसंतरी धरून उभं करतात. तो कसातरी उभा राहतो आणि हार टाकण्याचा प्रयत्न करतो. पण नवरी त्याची ही अवस्था पाहून चिडते आणि हात फेकून देते. नवरदेवालाही ती धक्का देते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेmarriageलग्न