शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर दिसत नाही! लग्नाच्या मंडपातच नवरदेवाने नकार दिला; नवरीचा हसरा चेहरा, एकदम पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 16:31 IST

लग्नासाठी ती नटून थटून येते, यासाठी हजारोंचा लेहंगा, घागरा, मेकअप किती तयारी करायची असते. एवढे करून लग्नाच्याच दिवशी भर मंडपात लग्नाची तयारी सुरु असताना नवरदेवाने नकार दिला तर.... 

लग्नाचा दिवस म्हणजे नवरीसाठी खूप भावनिक असतो. एका कुटुंबाला सोडून ती दुसऱ्या कुटुंबात जाणार असते. लव्ह मॅरेज असले तरी माहेरचे आणि सासरचे आयुष्य बदलून जाते. लग्नासाठी ती नटून थटून येते, यासाठी हजारोंचा लेहंगा, घागरा, मेकअप किती तयारी करायची असते. एवढे करून लग्नाच्याच दिवशी भर मंडपात लग्नाची तयारी सुरु असताना नवरदेवाने नकार दिला तर.... 

ट्यूनीशियामध्ये हा प्रकार घडला आहे. खरेतर ही नववधू अनाथ होती. लग्नाच्या दिवशी मंडपात पाहुणेमंडळी आली होती. अचानक नवरदेवाने लग्नास नकार दिला. याला कारण त्याने वधू सुंदर दिसत नसल्याचे दिले. यामुळे सारेच अवाक झाले. त्याने त्याच्या आईच्या सांगण्यावरून लग्न मोडले. यानंतर दु:खी झालेल्या नवरीने सोशल मीडियावर इमेशनल पोस्ट लिहिली आहे. 

ती अनाथ आहे आणि तिने लग्नासाठी खूप पैसे खर्च झाले आहेत. नवरदेवाच्या निर्णयाने तिला आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पोस्टनंतर युजर्सनी नवरदेवावर आणि त्याच्या आईवर टीका केली आहे. 

नवरदेवाच्या आईने तिचा फोटो पाहिला होता. फोटो पाहूनच मुलाचे लग्न ठरविले होते. परंतू लग्नाच्या पहिल्याच दिवशी प्रत्यक्षात तिला पाहिले आणि वरमाईचा पारा चढला. तिला वाईट-साईट बोलायला सुरुवात केली. तसेच मुलाला लगेचच लग्न मोडण्यास सांगितले. 'द मिरर'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. वराच्या आईला वधू बुटकी आणि कुरुप दिसली. लग्न मोडल्यानंतर लामिया अल-लबावीने ब्लॉग लिहिला आहे. त्यात लग्नाचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. 

टॅग्स :marriageलग्न