शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Social Viral: भडकलेल्या नवरोबाने खुर्चीला मारली लाथ, रडत लग्नमंडपातून गेला निघुन; पाहा नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 16:14 IST

सध्या सोशल मीडियावरही अशाच इमोशनल झालेल्या एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पण भावुक होण्यासह या नवरदेवाच्या रागाचाही पारा चढला आहे. भरमंडपात तमाशा करून त्याने मंडप सोडला आहे (Groom crying in wedding).

 म्हटलं की त्या मजामस्ती, आनंदासह काही भावुक क्षणही असतात. कधी नवरीबाई तर कधी नवरदेव, तर कधी त्यांचे नातेवाईक इमोशनल होतात (Wedding video). सध्या सोशल मीडियावरही अशाच इमोशनल झालेल्या एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पण भावुक होण्यासह या नवरदेवाच्या रागाचाही पारा चढला आहे. भरमंडपात तमाशा करून त्याने मंडप सोडला आहे (Groom crying in wedding).

लग्नाचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. नवरदेव भरमंडपातच सर्वांसमोर रडू लागला. रडण्यासह तो भडकलेलाही आहे. याच रागात त्याने खुर्चीलाही लाथ मारली. रडत, रागात त्याने मंडप सोडला आहे. तो मंडपातून बाहेर पडला आहे.

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला गळ्यात वरमाला आणि डोक्यावर फेटा बांधलेला सुटाबुटातील नवरदेव स्टेजवर दिसतो. त्याच्या आजूबाजूला काही तरुणही आहेत. नवरदेवाचे डोळे पाण्याने भरलेले आहेत. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. तो आपल्या हाताने डोळे पुसतो. रडता रडता तो चालतो त्याच्यामागे एक तरुणही हातात फुलं घेऊन धावताना दिसतो. पण नवरदेव त्याच्याकडे लक्ष देत नाही.

नवरदेवाच्या चेहऱ्यावर दुःखासह रागही दिसतो. तो कोणत्यातरी गोष्टीमुळे भडकला आहे. रडत रडत, डोळे पुसत तो पुढे जातो तेव्हा त्याच्या समोर एक खुर्ची येते. त्या खुर्चीला तो आपल्या पायांनी ढकलतो. जोरात लाथ मारून ती खुर्ची पाडतो. या पूर्ण व्हिडीओत नवरीबाई कुठेच दिसत नाही आहे.

निरंजन महापात्रा नावाच्या सोशल मीडिया युझरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जणांनी या नवरदेवाची खिल्लीही उडवली आहे. काही जणांनी याला लहान मुलगा म्हटलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम