शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रा अन् शेळीची तुंबळ हाणामारी, कुत्र्याला शेळीने शिकवला असा धडा की कुत्र्याने काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 12:01 IST

शेळी हा असा प्राणी की तो गायीपेक्षाही गरीब असे आपण म्हणू शकतो. पण तुम्ही कधी कल्पना करु शकता का की शेळी कुत्र्याची पळता भुई थोडी करेल? नाही ना? मग हा व्हिडिओ एकदा बघाच...

प्राणी म्हटलं की त्यांच्या कोण जास्त हिंस्त्र, पाळीव असे विभाग केले जातात. मात्र, कुत्रा हा पाळीव प्राणी असला तरी त्याच्या भुंकण्यामुळे आणि चावण्याच्या भीतीने भलेभले त्याला घाबरतात. त्यात शेळी हा असा प्राणी की तो गायीपेक्षाही गरीब असे आपण म्हणू शकतो. पण तुम्ही कधी कल्पना करु शकता का की शेळी कुत्र्याची पळता भुई थोडी करेल? नाही ना? मग हा व्हिडिओ एकदा बघाच...

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका घराबाहेर शेळी अन् कुत्र्याची लढाई सुरु आहे. कुत्र्याला पाहून शेळीचा राग अनावर झाला आह. ती टेबलाखाली असलेल्या कुत्र्याला शिंगाने मारू लागते. कुत्रा टेबलखालून बाहेर निघून पळण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तो बाहेर येताच शेळी पुन्हा त्याला मारू लागते. अखेर कुत्रा आपला जीव वाचवून तिथून पळ काढतो.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ asupan.reels.hewani नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत व्हिडिओला १ लाख ७९ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५ हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, कोणीतरी या कुत्र्याची मदत करा. तर दुसऱ्याने हा व्हिडिओ भयंकर असल्याचं सांगितलं. तर काही यूजर्सनी ही मजेची बाब नसल्याचं म्हटलं आहे. शेळी कुत्र्याला वाईट पद्धतीने मारत असून ही हसण्यासारखी बाब नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdogकुत्रा