शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

एका तरुणासाठी दोन तरुणींमध्ये तुफान राडा; एकमेकींवर खुर्च्यांनी हल्ला, Viral Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 14:46 IST

Girls Fight Viral Video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्यायरल होत आहे.

Girls Fight Viral Video: मुलींसाठी दोन मुलांमध्ये भांडण झालेले तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण, मुलीदेखील मुलांसाठी भांडण करतात. अशाप्रकारचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. आता अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात दोन मुलींचे जोरदार भांडण दिसत आहे. दोघींमधील भांडण इतके वाढले की, एका मुलीने दुसरीवर चक्क खुर्चीने मारहाण केली. 

व्हिडीओच्या सुरुवातीला एक मुलगी खुर्ची उचलून दुसऱ्या मुलीवर फेकताना दिसत आहे. तर दुसरी मुलगी स्वत:ला वाचवण्यासाठी दूर पळून जाताना दिसत आहे. घर के कलेश नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला हे. 'यूपीच्या गोरखपूरमध्ये चहाच्या स्टॉलवर एका मुलावरुन दोन मुलींमध्ये भांडण झाले,' असे कॅप्शन व्हिडिओला दिले आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने म्हटले की, 'मला थोडा राग आला.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'गोरखपूर खूप बदलले आहे. दिल्ली, नोएडाप्रमाणेच मुली एकमेकांशी भांडत आहेत, तेही मुलासाठी.' तिसर्‍या यूजरने लिहिले की, 'जेव्हा या मुली एकमेकांशी भांडतात तेव्हा चांगल्या दिसत नाही.' 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके