शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बॉयफ्रेन्डला दुसऱ्या तरूणीसोबत पाहून भडकली गर्लफ्रेन्ड, भर बाजारात रंगली तरूणींची फाइट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 18:33 IST

असं मानलं जात आहे की, बॉयफ्रेन्डला दुसऱ्या तरूणीसोबत बघून त्याची गर्लफ्रेन्ड भडकली आणि दोघी एकमेकींवर तुडून पडल्या.

झारखंडच्या सरायकेला जिल्ह्यात चांडिल बाजारात बुधावारी सायंकाळी एक विचित्र घटना बघायला मिळाली. बर बाजारात दोन तरूणींची हाणामारी बघायला मिळाली. दोन तरूणींना भांडताना पाहून बघण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. दोघींच्या भांडणाचा व्हिडीओ लोकांनी त्यांच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. असं मानलं जात आहे की, बॉयफ्रेन्डला दुसऱ्या तरूणीसोबत बघून त्याची गर्लफ्रेन्ड भडकली आणि दोघी एकमेकींवर तुडून पडल्या.

ही घटना बुधवार सायंकाळची आहे. दोन्ही तरूणींना लढताना पाहून लोकांची गर्दी जमली होती. यातील जास्तीत जास्त लोक त्यांचं भांडण सोडवण्याऐवजी त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात बिझी होते. 

बुधवारी सायंकाळी ६ वाजता गर्दीच्या चांडिल बाजारात मुख्य रस्त्यावर एका दुकानासमोर दोन तरूणी आपसात भिडल्या. तर एक तरूण आणि तरूणी त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दोन तरूणी बॉयफ्रेन्डवरून एकमेकींना मारहाण करताना दिसल्या. बराचवेळ दोघींची हाणामारी सुरू होती. अखेर बऱ्याच वेळानंतर वाद शांत झाला. तोपर्यंत लोकांनी त्यांचा व्हिडीओ व्हायरल केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण त्याआधीच तरूण आणि तरूणी तेथून फरार झाले. अजूनही हे समजू शकलं नाही की, तरूण आणि तरूणी कोण होते आणि कुठून आले होते. पण स्थानिक लोकांनुसार ते चांडिल बाजार भागात राहणारेच होते. 

पोलीस त्यांचा शोध घेत आहे आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की अखेर या भांडणांचं कारण काय होतं. पोलिसांनी परिसरात विचारपूस केली. पण ते कुठले होते हे समजू शकलं नाही.  

टॅग्स :JharkhandझारखंडSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया