शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंड बर्थ डे सरप्राईज देत नव्हता म्हणून हिने दिली अशी धमकी की बॉयफ्रेंडचा उडाला थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 12:01 IST

अनेकींना आपल्याला बॉयफ्रेंडने दर बर्थ डेच्यावेळी काहीतरी हटके करावं असं वाटक असतं. एका गर्लफ्रेंडनेही अशीच मागणी केली आहे. मात्र ती मागणी पूर्ण न झाल्यास ती काय करेल याची धमकीच तिनं दिलीय...

बर्थ डे म्हटलं की आपला बॉयफ्रेंड आपल्याला काय सरप्राईज देणार याबाबत गर्लफ्रेंड उत्सुक असते. अनेकींना आपल्याला बॉयफ्रेंडने दर बर्थ डेच्यावेळी काहीतरी हटके करावं असं वाटक असतं. एका गर्लफ्रेंडनेही अशीच मागणी केली आहे. मात्र ती मागणी पूर्ण न झाल्यास ती काय करेल याची धमकीच तिनं दिलीय...

व्हिडीओत फक्त तरुणीचा चेहरा दिसतो आहे. तिचा बॉयफ्रेंड तिच्यासमोर बसला आहे, त्याचा चेहरा दिसत नाही पण त्याचा आवाज ऐकू येतो आहे. 

तरुणी उदास देते आहे. तिचा चेहरा रडवेला झाला आहे. आपल्या बॉयफ्रेंडने आतापर्यंत आपल्या बर्थडेसाठी काहीच खास केलं नाही, याचं दुःख तिला आहे. आधीच्या बर्थडे प्लॅनिंगचा सर्व राग ती त्याच्यावर काढते. बॉयफ्रेंड तिला काय करू असं विचारतो. तेसुद्धा ती सांगत नाही, म्हणजे सर्व मीच सांगायचं का? मी तुझ्या बर्थडेसाठी जे काही करते ते तुला विचारून करते का? असंच ती त्याला विचारते.

बराच वेळ त्यांचा असा वाद सुरू असतो. शेवटी ती बॉयफ्रेंडला धमकी देते. या बर्थडेला तून काही प्लॅन केलं नाहीस तर मी केक कापणार नाही. केक तुझ्या तोंडावरच फेकणार. @ximpatientwolf ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटीझन्सना तरुणीचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर